• Wed. Apr 8th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • वाकोडी फाटा येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केले जलकुंडात गणेश विसर्जन

वाकोडी फाटा येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केले जलकुंडात गणेश विसर्जन

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, पर्यावरण पूरक पध्दतीने लाडक्या गणरायाला निरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, पर्यावरण पूरक पध्दतीने लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अनंत चतुर्दशीला नगर…

निमगाव वाघात पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप

कृत्रिम जलकुंडात मुर्ती विसर्जित पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती असून, ते चांगले ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा…

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या सखींनी लुटला मंगळगौरी खेळचा आनंद

फुगड्यांसह रंगला झिम्मा अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी गौरी-गणपतीनिमित्त मंगळगौरी खेळचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, फुलपाखरू…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टने साकारलेल्या ब्रह्मांडनायक देखाव्याचे उद्घाटन

धार्मिक देखाव्यातून संस्कार रुजवण्याचे कार्य गणेश मंडळ करीत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या ब्रह्मांडनायक या धार्मिक देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम…

सोनपावलांनी घरोघरी आगमन झालेल्या गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप

दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या घरी आकर्षक गौरी-गणेशची सजावट अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असताना, सोनपावलांनी घरोघरी आगमन झालेल्या गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर…

पटवर्धन चौक प्रतिष्ठान ट्रस्टच्या श्री गणेशाची आरती

यावर्षी ग्लोबल वॉर्मिंगच्या जनजागृतीसाठी देखाव्याचे आयोजन गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक विषय हाताळावे -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पटवर्धन चौक प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती सामाजिक…

निमगाव वाघात पर्यावरणपुरक श्री गणेशाची स्थापना

वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश गणेशोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा…

शहरात रंगली शाडूच्या मातीपासून गणपती बनवा स्पर्धा

विजेत्यांना सोने व चांदीचे मोदक बक्षिसे स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी शहरातील नंदनवन लॉनमध्ये शाडूच्या मातीपासून गणपती बनवा कार्यशाळा व स्पर्धेचे…

शहरात वीरशैव जंगम समाजाचा शिवदीक्षा संस्कार सोहळा उत्साहात

विविध धार्मिक कार्यक्रमाने धर्मकल्याण व विश्‍वशांतीसाठी प्रार्थना 101 पुरुष व महिलांनी केली शिवदीक्षा ग्रहण अहमदनगर (प्रतिनिधी)- पवित्र चातुर्मासनिमित्त शहरात वीरशैव जंगम समाज बांधवांचा इष्टलिंग महापूजा व शिवदीक्षा संस्कार सोहळा पार…

भाळवणीच्या प्रति शनि शिंगणापुरला विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाळवणी (ता. पारनेर) माळवाडी येथील प्रति शनि शिंगणापुर असलेल्या मंदिरात शनि अमावस्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुणराव मुंडे यांच्या हस्ते महाआरती पार पडली.…