• Fri. Mar 14th, 2025

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सारसनगरला शोभायात्रा

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सारसनगरला शोभायात्रा

जय श्रीराम व हनुमानजींच्या जय घोषाने भाविकांचा उत्सहात सहभाग अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर भागातील पावन लिंबाचा मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार्‍या हनुमानजींच्या मुर्तीची शनिवारी (दि.23 एप्रिल) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या…

निमगाव वाघा येथे रविवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

सोमवारी कुस्ती हगाम्याचे आयोजन अहमदनगर(प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षाच्या कोरोनानंतर रविवारी (24 एप्रिल)…

निमगाव वाघात हनुमान जयंतीनिमित्त लाल मातीच्या आखाड्याचे पूजन

हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला जन्मसोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिरामध्ये विधिवत पूजा व…

सहा वर्षीय हसन शेखचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील हसन मुजाहिद शेख याने वयाच्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला उपवास केला. कडक उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना त्याने उपवास केला आहे. उपवास केल्याबद्दल त्याचे…

आव्हाडवाडी गावात काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या सामाजिक उपदेशाने भाविक मंत्रमुग्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- आव्हाडवाडी (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. अदिनाथ महाराज शास्त्री…

शहरातून भाविकांचा जथ्था मक्का-मदिना (उमरा) यात्रेसाठी रवाना

देशाच्या व समाजातील एकता, अखंडता आणि सुख-समृध्दीसाठी केली जाणार प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचे निर्बंध शिथील झाले असताना, शहरातून मुस्लिम भाविक मंगळवारी (दि.12 एप्रिल) मक्का-मदिना (उमरा) यात्रेसाठी रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर…

निमगाव वाघात काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

कन्या वाचवा ही संतांची शिकवण -ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. श्रीनिवास महाराज…

वाळकीत संगीतमय संतचरित्र कथा सप्ताहाचा समारोप

संतांचा सहवास व विचाराने मनुष्याला सुखी जीवनाचा मार्ग सापडतो -ह.भ.प. साध्वी सोनाली कर्पे अहमदनगर (प्रतिनिधी)- संताच्या विचाराने जीवन बदलते. संतचरित्राने मनुष्याचा उध्दार होतो. संतांचा सहवास व विचाराने मनुष्याला सुखी जीवनाचा…

नेप्तीत संगीतमय भागवत कथेचे आयोजन

भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरात संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात…

चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिना सुरु

रविवारी रमजानचा पहिला रोजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शनिवारी संध्याकाळी शहरात (दि.2 एप्रिल) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, रविवारी पहिला उपवास असणार आहे. कोरोनामुळे मागील दोन…