• Mon. Apr 6th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • साडे चार वर्षीय माहेरा शेख (जहागीरदार) हिचा रमजानचा पहिला रोजा

साडे चार वर्षीय माहेरा शेख (जहागीरदार) हिचा रमजानचा पहिला रोजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सीआयव्ही कॉलनी (इशरत पार्क) येथील माहेरा खालिद शेख (जहागीरदार) या मुलीने अवघ्या साडे चार वर्षात रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी…

शाहूनगर मध्ये अवतरले श्रीरामदूत हनुमान

भानुदास एकनाथ कोतकर मित्र मंडळ व समस्त खाकाळ परिवार आयोजित रंगला हनुमान चालिसा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील शाहूनगर बसस्थानक परिसरात सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम रंगला…

नालेगावच्या महादेव मंदिरात छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसादाचे वाटप

सातपुते तालीम मित्र मंडळ व नालेगाव ग्रामस्थांचा महाशिवरात्रीनिमित्तचा उपक्रम नुतनीकरण केलेल्या सातपुते तालिमचे लोकार्पण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सातपुते तालीम मित्र मंडळ व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने…

महाशिवरात्रीनिमित्त तारकपूरला भाविकांना प्रसाद वाटप

गुरुनानक देवजी सेवा ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर येथे गुरुनानक देवजी सेवा ग्रुप (जी.एन.डी.) च्या वतीने महाशिवरात्री निमित्त भाविकांना खिचडीचे प्रसाद वाटप करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते…

सर्जेपूरा येथील राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री साजरी

मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करुन महादेवाचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. महादेवाच्या जयघोष करत शीख, पंजाबी समाजातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी…

आर्ट ऑफ लिविंग आश्रममध्ये पार पडला राष्ट्रीय एकात्मता व विश्‍वबंधुत्वचा संदेश देणारा धार्मिक सप्ताह

श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता श्री साई बालाजी प्रतिष्ठानचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री साई बालाजी प्रतिष्ठान मिरजगाव (ता. कर्जत) च्या वतीने बेंगलोर येथील श्री…

वेशभूषा स्पर्धेतून अक्षरश: अवतरली शिवशाही

शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे; पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्यासाठी राष्ट्रवादी…

काव्य संमेलन व शाहिरी जलसा मधून उलगडली शिवाजी महाराजांची शौर्यगाथा

निमगाव वाघात रंगला शिवजयंतीचा कार्यक्रम प्रत्येक घरात महिला राजमाता जिजाऊ बनल्या तर शिवबा सारखे व्यक्तीमत्व घडतील -माधवराव लामखडे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत…

मराठा समन्वय परिषदेच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात सांस्कृतिक व संस्कृतीचा सोहळा रंगला

पारंपारिक मराठी गीतांवर रंगली संगीत मैफल अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय परिषदेच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात सांस्कृतिक व संस्कृतीचा सोहळा रंगला होता. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. कार्यक्रमात निरोगी आरोग्याचा…

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवीत रंगला हळदी-कुंकू कार्यक्रम

देवांग कोष्टी समाज महिला मंडळाच्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हळदी-कुंकू पारंपारिक संस्कृतीचे जतन करणारा सोहळा -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- देवांग कोष्टी समाज महिला मंडळाच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे…