वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे -आ. संग्राम जगताप
वर्चस्व ग्रुपचा मंगलगेटला भंडारा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे. ग्रुपच्या युवकांनी हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार करुन मंदिराचे रुप पालटले.…
केडगावमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणकची रंगली शोभायात्रा
जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा लेझीम पथकाने वेधले लक्ष वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहिंसा परमो धर्म:ची शिकवण देऊन संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा उपदेश करणारे भगवान महावीर स्वामींचा जन्मकल्याणक (जयंती) केडगावमध्ये मोठ्या उत्साहात…
तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने धम्मतारा बुध्द विहारसाठी धम्म दान
बुध्द विहार समाजातील संस्काराचे केंद्रबिंदू -संजय कांबळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) च्या वतीने धम्मतारा बुध्द विहारसाठी धम्म दान करण्यात आले. धम्मतारा बुध्द विहाराचे समन्वयक संतोषकुमार…
निमगाव वाघात रंगणार पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन
काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंदा साळवे यांची निवड विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा होणार सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या…
हनुमान चालीसा पाठन, भजन संध्याने सर्जेपुरा परिसर दुमदुमला
राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक…
राधाकृष्ण मंदिर सर्जेपुरा येथे मंगळवारी हनुमान चालीसा व भजन संध्येचे आयोजन
भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरच्या (ट्रस्ट) वतीने मंगळवारी (दि.16 एप्रिल) हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम…
हजारो भाविकांच्या उपस्थितीत केडगावला कीर्तन महोत्सवाचा समारोप
समाधान शर्मा यांचे काल्याचे कीर्तन परमार्थाशिवाय जगात काहीच नाही -समाधान महाराज शर्मा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील कीर्तन महोत्सवाचा भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत समारोप झाला. गुढी पाडव्यानिमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात…
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त केडगावात मिरवणूक
तीन दिवसीय कार्यक्रमाची भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निमित्त केडगाव परिसरातून भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भाविकांसह महिला वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी…
श्रीरामनवमीला शहरात रंगणार गीत रामायण
नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर गायक कलाकारांचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डॉक्टर गायक कलाकारांनी शहरात महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या व स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायण या…
केडगावच्या किर्तन महोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खरी संपत्ती म्हणजे आपली संतती -डॉ. प्रविण महाराज दुशिंग किर्तनातून मुलांना संत, ग्रंथ, महंत, भगवंत समजवून सांगण्याचा दिला संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्या निमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात…
