• Sun. Apr 5th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सारसनगरला उत्साहात रंगला दिंडी सोहळा

विधाते विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सारसनगरला उत्साहात रंगला दिंडी सोहळा

पारंपारिक वाद्यांचा गजर, टाळ-मृदूंगाचा निनाद व जय हरी विठ्ठलाच्या घोषाने नागरिक भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त सारसनगर भागातून उत्साहात दिंडी काढली.…

श्रमिकनगरला रंगली मार्कंडेय विद्यालयातील बाल वारकऱ्यांची दिंडी

दिंडीतून पर्यावरण संवर्धन व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा संदेश विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात सावेडी…

निमगाव वाघात रंगली शालेय विद्यार्थ्यांची दिंडी

ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दिंडीचे मार्गक्रमण अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात आषाढी एकादशीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांची दिंडी उत्साहात पार पडली. नवनाथ विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन…

शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा दिंडी सोहळा उत्साहात

घोड्यांच्या रथामधील स्वार विठ्ठल, रुक्मिणी व संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाल…

केडगावच्या शाहूनगरमध्ये अवतरले विठू माऊली

लंडन किड्स प्री स्कूलच्या बाल वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मध्ये ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

केडगावात रंगली राजर्षी शाहू बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांची दिंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे राजर्षी शाहू बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली होती. दिंडीत बाल वारकरी मोठ्या उत्साहात सहभागी…

चास मध्ये विठ्ठलाच्या भजनात विद्यार्थी तल्लीन

गावात निघालेल्या दिंडी प्रदक्षिणेने वातावरण भक्तीमय अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त गावातून दिंडी काढली. गावात निघालेल्या दिंडी प्रदक्षिणेने वातावरण भक्तीमय बनले होते. तर…

भिस्तबाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा रंगला रिंगण सोहळा

दिंडीतून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा रंगला होता. जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत बाल वारकऱ्यांचा शाळेत…

भुतकरवाडीत बाल वारकऱ्यांची दिंडी उत्साहात

स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री प्रायमरी स्कूलची आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बाल…

जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त भंडारा

धार्मिक ऐक्याचा संदेश देत भाविकांना अन्नदान अहमदनगर (प्रतिनिधी)- धार्मिक ऐक्याचा संदेश देत जुना बजार यंग पार्टीच्या वतीने मोहरमनिमित्त सर्व धर्मिय भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार संग्राम जगताप व…