• Sat. Apr 4th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • वंजार गल्लीत रायगड तरुण मंडळ ट्रस्टने केला आदिशक्तीचा जागर

वंजार गल्लीत रायगड तरुण मंडळ ट्रस्टने केला आदिशक्तीचा जागर

महिलांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुक काढून घटस्थापना; पारंपारिक वाद्यांचा गजर नवरात्र उत्सवातून महिला शक्तीचा जागर होतो -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहराच्या वंजार गल्लीतील रायगड तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने भक्ती…

जगदंब प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

स्त्री शक्तीचा जागर करुन केली घटस्थापना पारंपारिक वाद्यांचा गजर; सजवलेल्या रथातील जगदंबा मातेच्या मुर्तीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त रेल्वे स्टेशन रोड येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने घटस्थापनेची उत्साहात…

पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात घटस्थापना

मंगळवारी माता की चौकी, तर 11 ऑक्टोबरला पुर्णाहूती यज्ञ भाविकांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा करुन गुरुवारी…

घटस्थापनेनिमित्त निंबळकला रंगली देवीची पारंपारिक मिरवणुक

टाळ-मृदंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांसह महिलांचा सहभाग मुलींनी सादर केले मर्दानी खेळाचे धाडसी प्रात्यक्षिक अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्र उत्सवानिमित्त निंबळक (ता. नगर) येथे पांडुरंग मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक पध्दतीने देवीची मिरवणुक काढून…

एमआयडीसी येथील श्री रेणुका माता देवस्थानमध्ये आमदार जगताप दांम्पत्यांच्या हस्ते घटस्थापना

भाविकांची दर्शनास गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानमध्ये गुरुवारी (दि.3 ऑक्टोबर) आमदार संग्राम जगताप व सौ. शितल जगताप यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन घटस्थापना करण्यात आली.…

नवरात्र उत्सवानिमित्त शहरात 6 ऑक्टोबरला दांडिया नाईटचे आयोजन

रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे रविवारी (दि.6…

नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

पोलीस प्रशासन व विश्‍वस्तांनी केली तयारीची पहाणी आज होणार घटस्थापना; धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध…

केडगावला ज्ञानसाधना गुरुकुल संगीत विद्यालयाचे उद्घाटन

शिक्षणाबरोबर विविध कलांचा विकास होणे काळाची गरज -मनोज कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे ज्ञानसाधना गुरुकुल व संपूर्ण स्वरानंद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानसाधना गुरुकुल संगीत विद्यालयाचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे…

श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीचे सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूरकडे प्रस्थान

माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते पालखीचे पूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची पालखी राहुरी येथून सीमोल्लंघन सोहळ्यासाठी शुक्रवारी (दि. 20 सप्टेंबर) श्री तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आले.…

केडगावात टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला निरोप

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रंगली पारंपारिक विसर्जन मिरवणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील शाहुनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुक रंगली होती. आगळ्या-वेगळ्या पद्धतीने…