भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष
लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणूक नगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.…
पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष; भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष
नालेगाव मधून निघाली लक्ष्मीआई यात्रा नगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नालेगाव परिसरातून पारंपारिक…
जैन श्रावक संघाचा प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 126 व्या जयंतीनिमित्ताने उपक्रम
केडगावात रंगला आनंद दिंडीचा धार्मिक सोहळा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 7 दिवस रंगणार विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 126 व्या…
तीर्थक्षेत्र अरण येथे येणाऱ्या विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन मंदिरे समितीने करण्यासाठी पाठपुरावा
आमदार टिळेकर यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाचे अहिल्यानगर संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने स्वागत नगर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र अरण येथे येणाऱ्या विठ्ठलाच्या पालखीचे नियोजन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने करावे…
नेप्तीत आषाढी एकादशीनिमित्त महाभिषेक
औटी कुटुंबीयांच्या वतीने खिचडीचे वाटप आषाढी एकादशी ही भक्तीचे प्रतीक -रामदास फुले नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिभावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.…
बी.सी.एफ.आय. संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त सरबत वाटप
नगर (प्रतिनिधी)- बज्म ए चिरागे फकीर चिश्ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त मंगलगेट येथे भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले. सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्ती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी…
विठोबा माऊली…ज्ञानराज माऊली तुकाराम…जयघोषात रंगला दिंडी सोहळा
रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या शालेय वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा नगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे रेणूका शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
ग्रीन स्पार्क स्कूलच्या चिमुकल्यांनी केला दिंडीतून संत परंपरेचा जागर
टाळ-मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष; बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या संत परंपरेचा जागर करुन ग्रीन स्पार्क स्कूलची आषाढी एकादशीनिमित्त दिंडी रंगली. दिंडीत श्री विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम…
ज्ञानसाधना गुरुकुलच्या बाल वारकऱ्यांच्या दिंडीची केडगाव देवीला प्रदक्षिणा
एक हजार बाल वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग वारकरी संप्रदायची परंपरा जोपसण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करते -प्रा. प्रसाद जमदाडे नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी उत्साहात…
सारसनगरच्या विधाते विद्यालयात रंगला रिंगण सोहळा
बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे उत्साहात स्वागत विठ्ठल नामाच्या जय घोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि लेझिम व ढोल पथकासह रंगला सोहळा नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या…
