माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालकांचा विरोध
सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर सभा घेऊन त्याचा सर्व खर्च सभासदांच्या माथी मारल्याचा आरोप सेवानिवृत्त होत असलेल्या गुरुजींचा प्रतिकात्मक पुतळा प्रवेशद्वारावर उभा करुन निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण…
नेप्ती फाट्यावर संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको
वाडी-वस्तीवर 16 तास लाईट नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) गावात वाडी-वस्तीवर 16 तासाचे असलेले भारनियमनाने पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान, भुरट्या चोर्यांचा वाढलेला त्रास व उकाड्याने त्रस्त…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या विरोधी संचालक व संभासदांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर धरणे
सभासदांना 15 टक्के लाभांश मिळण्याची मागणीऑनलाईन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा खुलासा व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाइन प्रणालीची चौकशी व लेखापरीक्षण अहवालाबाबत झालेल्या कार्यवाहीचा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी महाडिच्चू कावा गॅझेट प्रसिध्द
गुट्टलबाज सत्तापेंढारी व भ्रष्ट शासन पध्दती विरोधातील लढा जारी अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील मनुशोषित व भ्रष्ट शासन पद्धती मोडित काढण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राबविलेले कार्य पुढे चालविण्यासाठी त्यांच्या जयंती…
शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुक सत्याग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात…
इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ विडी कामगारांची निदर्शने
शहरातील विडी कंपनीच्या स्थलांतरास व ठेकेदार पध्दतीला संघटनेचा विरोध अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटना व लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या निषेधार्थ बालिकाश्रम रोड येथे निदर्शने…
हॉकर्सचा मुलबाळांसह जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयावर मोर्चा
हॉकर्सना वार्यावर न सोडता त्यांच्या रोजगाराचा व पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून न घेता, पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करावी, कापड बाजार, मोची गल्ली व…
अन्यथा अंत्यविधीसाठी शव महापालिकेत आनण्याचा इशारा
अंत्यविधीसाठी येणार्या अडचणीच्या निषेधार्थ महापालिकेत ख्रिस्ती धर्मगुरु व समाजबांधवांचा ठिय्या अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाजाकडे दफनभूमीसाठी जागा असून अंत्यविधीसाठी परिसरातील नागरिकांचा होणारा विरोध, दफनभूमीत असलेल्या सुविधांचा अभाव व अडचणीच्या निषेधार्थ अहमदनगर…
देशव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा सहभाग
खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर नोंदविला निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाच्या विरोधात सुरु असलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर संपाच्या दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.29 मार्च) राज्य सरकारी कर्मचारी…
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या कामगार व जनविरोधी धोरणाच्या विरोधात तसेच अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन करण्यात आले. या…
