उद्यानातील ठेकेदारांचे करार रद्द करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळ आग्रही
खासगी ठेकेदारांना नोटीसा काढल्याने बागोड्या सत्याग्रह तुर्त स्थगित बालकांची गैरसोय, तुटलेली खेळणी व आर्थिक लुटीने जनता त्रस्त अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील महापालिकेच्या उद्यानातील खाजगी ठेकेदारांचे करार रद्द करण्यासंदर्भात लोकभज्ञाक चळवळीने पुढाकार…
नगर-कल्याण रोडवरील सीना नदी पुलाच्या पर्यायी रस्त्यावर पथदिवे बसवा
अंधारामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असल्याचा दावा युवा सेनेचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरु असून, पर्यायी रस्त्यावर अंधारामुळे अनेक लहान-मोठे अपघात…
वारंवार पाण्याची पाईपलाइन तोडणाऱ्या ठेकेदाराचे काम रामवाडीतील महिलांनी पाडले बंद
रामवाडीत पुन्हा पाणीबाणी; रस्त्याच्या कामात ठेकेदाराचा निष्काळजीपणा महापालिकेचा कारभार कस? तर ठेकेदार म्हणतील तस….. -विकास उडानशिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा तुटल्याने पाण्याची गंभीर…
मुकूंदनगरमध्ये उन्हाळ्याच्या प्रारंभीच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
नागरिकांच्या घरासमोर साचले घाण पाण्याचे डबके; रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने तोडली पाण्याची लाईन ऐन रमजानच्या महिन्यात नागरिक समस्यांच्या गर्तेत अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील गोविंदपुरा भागातील बडी मरियम मशिदच्या मागील परिसरात गेल्या…
शहरातील काटवन खंडोबा येथील गाझी नगर भागात दररोज होते बत्ती गुल
वारंवार विद्युत पुरवठा खंडित व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिक वैतागले सुरळीतपणे विद्युत पुरवठा करण्याचे विद्युत महावितरणला निवेदन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथे मागील…
पाईपलाइन तुटल्याने रामवाडीत पाणीबाणी
रामवाडीच्या महिलांनी घेतली उपायुक्तांची भेट; पाण्याची पाईपलाइन दुरुस्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन तुटल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना स्थानिक महिलांनी मनपा उपायुक्त डॉ.…
भिंगारचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट
पाणी, आरोग्यासह मुलभूत प्रश्न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन छावणी परिषदेने नागरिकांचे ज्वलंत प्रश्न अजेंड्यावर घेवून तातडीने सोडवावे -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या विविध प्रश्न संदर्भात भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छावणी परिषदेचे…
सावेडीच्या गावडे मळा येथील प्रमुख रस्त्याची दुरुस्ती करुन पथदिव्यांची सोय करावी
राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून स्थानिक महिलांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट खड्डेमय व अंधकारमय रस्त्यामुळे महिला वर्ग भितीच्या सावटाखाली -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी, गावडे मळा येथील प्रमुख रस्त्याची झालेली दुरावस्था…
जीवावर बेतणारी रात्रीची शहरातील अवजड वाहतूक थांबवा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पोलीस प्रशासनाने पुन्हा एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहू नये -इंजि. केतन क्षीरसागर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्री शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवण्याच्या मागणीसाठी…
जय मल्हार गड कोथुळच्या रस्त्याचे काम मार्गी लावा
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची मागणी रस्ता झाल्यास निसर्गाने नटलेले मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून पुढे येणार -भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नगर तालुक्यातील…