शहरातील खड्डे व धुळीने नागरिक वैतागले असताना सामाजिक कार्यकर्त्याचा रस्त्यासाठी आत्मदहनचा इशारा
शहरातील तीन वर्षापुर्वी मंजूर झालेल्या रस्त्याचे काम दोन महिन्यापुर्वी सुरु करुन सोडले अर्धवट अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका आयुक्तांनी शहरात शंभर रस्ते केल्याची कबुली दिल्यानंतर शहरातील रस्त्यांवरुन राजकारण तापले आहे. सर्वसामान्यांमध्ये देखील…
महिला दिनी विडी कामगार महिलांचा महागाई विरोधात व हक्कासाठी संघर्षचा नारा
कामगारांना आपली हक्क मिळण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर लढा उभारावा लागणार -अॅड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगार व घरेलू मोलकरीण महिलांनी वाढती महागाई विरोधात व महिला कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी संघर्षचा…
राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटना न्यायालयात दाद मागणार
शहरात झालेल्या बैठकित एकमताने निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्यांची महत्त्वाच्या विषयावर सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) शहरातील टिळक रोड येथील मधुकर कात्रे सभागृहात बैठक पार पडली. राज्य परिवहन सेवा…
शहरातील चितळे रोडचा श्वास मोकळा होण्यासाठी
रस्त्यावर बसणार्या भाजी-फळ विक्रेत्यांना नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करावे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चितळे रोड येथे रस्त्यावर बसणारे भाजी-फळ विक्रेत्यांना नेहरु मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करून नागरिकांना रस्ता वाहतुकीस मोकळा…
शहरात सोमवारी एस.टी. निवृत्त कर्मचार्यांची महत्त्वाची बैठक
निवृत्त कर्मचार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्यांची महत्त्वाच्या विषयावर सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता टिळक रोड येथील मधुकर कात्रे सभागृहात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात…
एमआयडीसी परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण हटवून अवैधधंदे बंद करावे
हमाल पंचायत वेल्फेअर फाउंडेशनचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण हमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर परिसरातील सर्व अनाधिकृत अतिक्रमण हटवून अवैधधंदे बंद करावे, नोंदणीकृत हमाल पंचायतसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी व या भागात…
शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्नी
न्यायालयाचे महापालिका आयुक्त, शहर अभियंता यांना म्हणणे मांडण्याचे आदेश
सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी दाखल केला होता खाजगी दावा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे खड्डेमय रस्त्यांचे प्रकरण चांगलेच गाजले असताना, न्यायालयाने महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांना खड्डे प्रश्नी म्हणणे सादर…