रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाह मैदानची स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याची मागणी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील नगर-औरंगाबाद महामार्ग कोठला येथील ईदगाह मैदानची रमजान ईद नमाज पठणच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष…
युक्रेनच्या धर्तीवर शहरात खड्डेमय रस्त्यांचा देखावा!
निमंत्रण पत्रिका सोशल मिडीयात व्हायरल तीन वर्षापुर्वी मंजूर असलेला रस्त्याचे काम अद्यापि अपुर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खड्डेमय व धुळीने माखलेल्या रस्त्यांनी नागरिक वैतागलेले असताना, सोशल मिडीयावर शहरात युक्रेनमधील रस्त्याच्या खड्ड्यांचा…
240 कोटी रुपये रुपये खर्चून व 12 वर्ष उलटूनही नगरकरांचा पाण्याचा वनवास संपलेला नाही
7 महापौरांच्या कारकिर्दीनंतरही योजना अपूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- फेज टू च्या पाणी योजनेसाठी बारा वर्षाचा लागलेला काळावधी व 240 कोटी रुपये खर्च होऊनही नगरकरांचा पाण्याचा वनवास संपलेला नाही. शहर व उपनगरातील…
उन्हाळ्यात दुपारी साडेबारा पर्यंत मुलांना शिक्षण की शिक्षा?
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वेळेत बदल कराचर्मकार संघर्ष समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने प्राथमिक शाळेची वेळ सकाळी 11:30 पर्यंत ठेवण्याची मागणी चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने…
रमजानच्या पार्श्वभूमीवर रात्री ते सकाळची अवजड वाहतूक शहराऐवजी पर्यायी मार्गाने वळवावी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर वाहतूक शाखेला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने, रात्री ते सकाळ पर्यंत औरंगाबाद महामार्गावरुन येणारी अवजड वाहनाची वाहतूक रमजानच्या पार्श्वभूमीवर झेंडीगेट, कोठला व सर्जेपुरा…
जुने जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत इतर सरकारी कार्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली सुरु
पीपल्स हेल्पलाईन संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचे पड असलेल्या इमारती लवकरच इतर खात्यातील सरकारी कार्यालयांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी कळविल्याने…
पारनेरच्या त्या नदीपात्रातील वाळू उत्खननाचे होणार मोजमाप
तहसिलदारांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला मोजमाप करण्याचे पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या वाळू उत्खननाचे अखेर मोजमाप करण्याचे लेखी पत्र…
ड्रीम सिटीला बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्या अधिकार्यांवर कारवाई करा
सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांची आयुक्तांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड वरील ड्रीमसिटी अपार्टमेंटला केडगाव पाणी योजनेतून बेकायदेशीरपणे नळजोडणी देणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव कदम यांनी आयुक्तांकडे…
जिल्हा न्यायालयाच्या आवारात सर्वांकडून समान पध्दतीने पार्किंगचे पैसे वसुल करावे
सैनिक समाज पार्टीचे जिल्हा न्यायाधीशांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्किंगचा अंदाधुंद कारभार सुरु असल्याचा आरोप करीत, पार्किंगचे पैसे फक्त पक्षकार व नागरिकांकडून वसूल न करता सर्वांकडून समान पध्दतीने…
महापालिकेतील अधिकारी व पदाधिकार्यांनी संगनमताने दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यावधीचा निधी इतरत्र वळविला -दीप चव्हाण
जिल्हाधिकार्यांनी तक्राराची दखल घेत महापालिका आयुक्तांना दोन दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे दिले आदेश दलित वस्ती सोडून सोसायटी व उच्चभ्रू कॉलनीत कामे झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…