निमगाव वाघा ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच किरण जाधव व ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांचा सत्कार
गावाच्या विकास कार्यात सर्वांची साथ मिळत आहे -लताबाई फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतची मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेले किरण जाधव व…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिकांचा पालकांनी केला सन्मान
सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व महिला दिनाचा उपक्रम महिलांना उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे -अनिता काळे नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांचे स्मृतीदिन व…
वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांना जवळ करुन साडीचोळीने सन्मान
महिला दिनाचा यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम; वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य भजन कार्यक्रमाचा महिलांनी लुटला आनंद नगर (प्रतिनिधी)- वृध्दाश्रमातील ज्येष्ठ महिलांना जवळ करुन व साडीचोळीने त्यांचा महिला दिनी…
दरेवाडीच्या बौद्ध विहारमध्ये महिला दिन साजरा
काळ बदलला असून, मुलींप्रमाणे मुलांना देखील जपावे लागणार -ॲड. निर्मला चौधरी समाज घडविणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- काळ बदलला असून, मुलींप्रमाणे मुलांना देखील जपावे लागणार आहे. सोशल मीडियातून…
अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये महिला दिन साजरा
सोशल मीडियाच्या मोहजालापासून महिला व मुलींनी सावध व्हावे -परवीन शाह महिला शिक्षकांचा झाला सन्मान नगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.…
निमगाव वाघात गाव आणि कुटुंब कारभारीणींचा सन्मान
महिला दिनानिमित्त एकता फाऊंडेशनचा उपक्रम समाज घडविण्यापासून ते संस्कार रुजविण्यापर्यंत महिलांचे कार्य -अतुल फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशनच्या वतीने गाव आणि कुटुंब कारभारीण महिलांचा सन्मान…
निमगाव वाघात रंगल्या महिला व मुलींसाठी विविध स्पर्धा
वयात येणाऱ्या किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन; गावातील महिला पालक व शिक्षकांचा सत्कार महिला दिनाचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे श्री नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, प्रॉक्टर…
हरदिन मॉर्निंग ग्रुपने केला आरोग्य सेविका व पर्यावरण चळवळीतील महिलांचा सन्मान
पहाटेच रंगला महिला दिनाचा सोहळा महिलांच्या योगदानाने हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सामाजिक चळवळीला गती मिळाली -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला व छावणी परिषदेच्या…
मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या गायन स्पर्धेत संजय भिंगारदिवे यांचे यश
प्रतिष्ठानच्या वतीने भिंगारदिवे यांचा उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मान नगर (प्रतिनिधी)- मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत संजय भिंगारदिवे यांनी यश संपादन केले. आपल्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन उत्तेजनार्थ…
छावा व धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने लहू कानडे यांचा सत्कार
कानडे यांची सातत्याने सर्वसामान्य आणि कष्टकरी वर्गाला न्याय देण्याची भूमिका राहिली -रावसाहेब काळे नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी आमदार लहू कानडे यांची निवड…