• Sat. Mar 15th, 2025

बैठक

  • Home
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती दिनी महापौर व आयुक्तांना अभिवादन करण्यापासून रोखणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती दिनी महापौर व आयुक्तांना अभिवादन करण्यापासून रोखणार

अहमदनगर महानगरपालिका कृती समितीचा इशारा पहिल्यांदा बाबासाहेबांचा पूर्ण आकृती पुतळा उभारा; सफाई कर्मचार्यांची पिळवणूक व वारसांना नोकरीपासून डावलले जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिका कृती समितीची बैठक सिद्धार्थ नगरला…

मराठी पत्रकार परिषदेचे 7 एप्रिलला कर्जतला पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा

ज्येष्ठ संपादक संजय राऊत प्रमुख पाहुणे, आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना

शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. जयंतीनिमित्त…

समन्वय समिती व सरकारची जुनी पेन्शन प्रश्‍नी चर्चा निष्फळ

कर्मचारी संपावर ठाम सर्व पर्याय धुडकावून जुनी पेन्शनचा आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.14 मार्च) रोजी संपाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई येथे राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर…

मजूर अड्डयावर संवाद बैठकीत कामगारांच्या प्रश्‍नांवर चर्चा

कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्‍नावर शहरात मेळाव्याचे आयोजन विश्‍वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुनी महापालिका येथील मजूर अड्डयावर विश्‍वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक…

अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या नवीन करारासाठी डिमांड नोटीसवर चर्चा

15 हजार रुपये वेतन मिळण्याची कामगारांची मागणी योग्य कामगार हिताच्या मागण्यांचा डिमांड नोटीसमध्ये समावेश -अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची…

14 मार्चच्या बेमुदत संपासाठी जिल्ह्यात तयारी

सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले नियोजन संपाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत…

आयटीआय महाविद्यालयात जिल्हास्तरीय जी 20 परिषदेत विकासात्मक मुद्दयांवर चर्चा

युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग समतोल राखून विकास शक्य -प्रा. डॉ. एच.एम. शिरसाठ अहमदनगर (प्रतिनिधी)- समतोल राखून विकास शक्य आहे. मानवी जीवन आनंददायी व आरोग्यदायी राहण्यासाठी तसेच मूलभूत गरजा भागविण्यासाठी सर्व क्षेत्रात…

आरोग्य, शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्‍नावर एकवटणार असंघटित कामगार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे 20 मार्चला जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळाव्याचे आयोजन विश्‍वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने मेळाव्यात सहभागी होण्याचे कामगारांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- असंघटित कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च…

शिक्षक दरबारमध्ये शिक्षक-शिक्षकेतरांनी मांडले पोटतीडकीने प्रश्‍न

स्थानिक पातळीवरचे प्रश्‍न तात्काळ सोडविण्याचे अधिकार्‍यांना सूचना जुनी पेन्शन योजनेसाठी सर्व संघटनाना सोबत घेऊन एल्गार पुकरणार -आमदार किशोर दराडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर…