• Fri. Mar 14th, 2025

बैठक

  • Home
  • ईपीएस 95 पेन्शनधारकांचा शुक्रवारी श्रीरामपूरला जिल्हाव्यापी मेळावा

ईपीएस 95 पेन्शनधारकांचा शुक्रवारी श्रीरामपूरला जिल्हाव्यापी मेळावा

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने पेन्शनधारकांना सहभागी होण्याचे आवाहन 12 डिसेंबर देशव्यापी आंदोलनाचे केले जाणार नियोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील बारा वर्षापासून आंदोलने, मोर्चे करुन देखील केंद्र सरकारला जाग येत नसल्याने…

राम एजन्सीकडून दिवाळी खरेदीच्या बंपर डिस्काउंट आणि ऑफर्सची घोषणा

सॅमसंगच्या प्रोडक्ट्सवर दिली जाणार आकर्षक सूट अहमदनगर (प्रतिनिधी)- सॅमसंग कंपनीचे जिल्ह्यातील अधिकृत डिस्ट्रिब्युटर राम एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या डिलर मेळाव्यात दिवाळी खरेदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रोडक्ट्सवर दिल्या जाणाऱ्या बंपर डिस्काउंट आणि ऑफर्सची…

पारनेर तालुका सैनिक बँकेची सभा गाजली गोंधळाने

स्वप्न भंगल्याची अण्णा हजारेंनी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करुन, अहवालात नाव व फोटो छापल्याने संचालकांवर नाराजगी व्यक्त सभासद व विरोधी संचालकांनी विचारला गैरकारभाराचा जाब अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या…

वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर अंधश्रध्देच्या आहारी न जाता शिक्षणाची कास धरावी -रमेश त्रिमुखे अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार…

पेन्शन वाढ न झाल्यास; लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करण्याचा ठराव

महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेच्या मेळाव्यात ईपीएस 95 पेन्शनर्सचा एल्गार सरकारला जाग आणण्यासाठी डिसेंबरला दिल्लीत देशव्यापी आंदोलन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दहा ते बारा वर्षापासून सातत्याने संघर्ष करुन पेन्शन वाढ होत…

बहुजन समाजाला सत्तेपासून लांब ठेवून प्रत्येक पक्षाने दावणीला बांधण्याचे काम केले -रमेश गालफाडे

बहुजनांच्या विकासासाठी शहरात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत विविध प्रश्‍नांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज विखुरला गेल्याने त्यांचे प्रश्‍न गंभीर बनले आहे. सत्तेपासून त्यांना लांब ठेवून प्रत्येक पक्षाने त्यांना दावणीला बांधण्याचे काम…

शहरात ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशन नगर शाखेचा मेळावा उत्साहात

युवकांना उद्योग, व्यवसायात चालना देण्यासाठी मार्गदर्शन कटारिया परिवारातील सर्वांचे कार्य अभिमानाने मान उंचावणारे -अशोक कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशन अहमदनगर शाखेचा मेळावा उत्साहात पार पडला. जिल्ह्यासह…

फुले शाहू आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

जिल्हा आढावा बैठकीत भविष्यातील निवडणुका व संघटनेच्या वाटचालिवर चर्चा बहुजन समाजाला एकजुट करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात संघटनेने अस्तित्व निर्माण केले -अशोक शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले शाहू आंबेडकर साठे कलाम…

संयुक्त किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय स्थापना अधिवेशन मंगळवारी मुंबईत

महाराष्ट्रातील 27 किसान संघटना एकवटणार -बन्सी सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे स्थापना संमेलन मंगळवारी (दि.5 सप्टेंबर) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई मंत्रालय येथील यशवंतराव…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर शहरात उभारणार सेवाभावी डेंटल क्लिनिक

पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या बैठकीत नगरकरांसाठी कायमस्वरुपी अल्पदरात डेंटल क्लिनिकची पायाभरणी करण्याचा…