समन्वय समिती व सरकारची जुनी पेन्शन प्रश्नी चर्चा निष्फळ
कर्मचारी संपावर ठाम सर्व पर्याय धुडकावून जुनी पेन्शनचा आग्रह अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.14 मार्च) रोजी संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर…
मजूर अड्डयावर संवाद बैठकीत कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा
कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्नावर शहरात मेळाव्याचे आयोजन विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुनी महापालिका येथील मजूर अड्डयावर विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक…
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या नवीन करारासाठी डिमांड नोटीसवर चर्चा
15 हजार रुपये वेतन मिळण्याची कामगारांची मागणी योग्य कामगार हिताच्या मागण्यांचा डिमांड नोटीसमध्ये समावेश -अॅड. कॉ. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची…
14 मार्चच्या बेमुदत संपासाठी जिल्ह्यात तयारी
सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीत ठरले नियोजन संपाच्या भिंतीपत्रकाचे अनावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत…
आयटीआय महाविद्यालयात जिल्हास्तरीय जी 20 परिषदेत विकासात्मक मुद्दयांवर चर्चा
युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग समतोल राखून विकास शक्य -प्रा. डॉ. एच.एम. शिरसाठ अहमदनगर (प्रतिनिधी)- समतोल राखून विकास शक्य आहे. मानवी जीवन आनंददायी व आरोग्यदायी राहण्यासाठी तसेच मूलभूत गरजा भागविण्यासाठी सर्व क्षेत्रात…
आरोग्य, शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्नावर एकवटणार असंघटित कामगार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे 20 मार्चला जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळाव्याचे आयोजन विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने मेळाव्यात सहभागी होण्याचे कामगारांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- असंघटित कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च…
शिक्षक दरबारमध्ये शिक्षक-शिक्षकेतरांनी मांडले पोटतीडकीने प्रश्न
स्थानिक पातळीवरचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचे अधिकार्यांना सूचना जुनी पेन्शन योजनेसाठी सर्व संघटनाना सोबत घेऊन एल्गार पुकरणार -आमदार किशोर दराडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक आमदार किशोर…
बुधवारी शहरात शिक्षक आमदार दराडे घेणार शिक्षक दरबार
मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांना शिक्षण विभागासंबंधी प्रश्न सोडविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालकांसह शिक्षणाधिकारी राहणार हजर अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी बुधवारी…
लायन्स क्लबच्या संयुक्त बैठकित सामाजिक कार्याचा जागर
सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याचे कार्य लायन्स क्लब करत आहे -राजेश कोठावडे अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लबने सामाजिक भाव जागृत करण्याचे काम करुन, वंचितांना आधार देण्याचे काम केले जात आहे. स्वत:पासून सामाजिक…
वाहतूक सुरक्षा दल व आर.एस.पी.च्या सहविचार सभेत रस्ता सुरक्षेवर चर्चा
मुलांना विद्यार्थी दशेतच वाहतुकीचे नियमाचे धडे शाळेतील किमान एका शिक्षकांनी आर.एस.पी. चे प्रशिक्षण घ्यावे -अशोक कडूस अहमदनगर (प्रतिनिधी)-अहमदनगर (प्रतिनिधी)- बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम पुस्तकातच न रहाता, मुलांच्या जीवनात त्याचा उपयोग…
