• Fri. Mar 14th, 2025

बैठक

  • Home
  • चर्मकार विकास संघाने ना. शरद पवार यांच्यासमोर मांडले कष्टकरी व गटई कामगारांचे प्रश्‍न

चर्मकार विकास संघाने ना. शरद पवार यांच्यासमोर मांडले कष्टकरी व गटई कामगारांचे प्रश्‍न

जनसंघटनांना बळ देण्यासाठी केंद्र सुरु करण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत सुमारे 68 जनसंघटना व…

दि भाजीपाला फळफळावळ आडत्यांची असोसिएशनची सर्वसाधारण सभा उत्साहात

विविध विषयांवर चर्चा करुन सर्वानुमते ठराव मंजूर नेप्ती उपबाजार समितीत असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड, स्टेशन रोड येथील दि भाजीपाला फळफळावळ आडत्यांची असोसिएशनची 36 वी वार्षिक…

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत झालेल्या बैठकीत शहर विकासावर चर्चा

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झालेली विकासकामे जनतेपुढे घेऊन जावी -सूर्यकांत खंडाळे अहमदनगर (प्रतिनिधी)- पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे जनतेपुढे घेऊन जावी. सध्या विकासकामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार घडत असून, ज्याने…

राज्य विडी कामगार फेडरेशनच्या नांदेडला होणार्‍या राज्य अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात बैठक

देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना हक्कासाठी संघर्ष करावा लागणार -कॉ. कारभारी उगले शहरातून मोठ्या संख्येने विडी कामगार राज्य अधिवेशनाला जाणार अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना आपल्या…

निमगाव वाघाची विशेष ग्रामसभा शांततेत

हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचा निर्णय तर पोलीस पाटीलच्या रिक्त पदाच्या नियुक्तीबाबत ठराव अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा शांततेत पार पडली. ग्रामपंचायत हर घर…

भिंगारला एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत बैठक

भिंगारच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांचे नेहमीच योगदान राहिले -संभाजी भिंगारदिवे (कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष) अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या वतीने विकास हे ध्येय व उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू आहे. भिंगारच्या विकासासाठी आमदार…

चास व हिंगणगाव केंद्राच्या मुख्यध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

शैक्षणिक वर्षातील कामकाज, शैक्षणिक धोरण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चास व हिंगणगाव केंद्राच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्यध्यापकांची सहविचार सभा निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात…

देशात मुस्लिम विरोधी भासविण्यात येणारे सर्व अभियान प्रामुख्याने एससी, एसटी, ओबीसी विरोधात -वामन मेश्राम

राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनात एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्‍नावर विचारमंथन अहमदनगर (प्रतिनिधी)- आंदोलनातून संघटनेची शक्ती दिसत असते. देश पातळीवर…

आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहराचा पाणी प्रश्‍न कायमचा सुटू शकणार -प्राचार्य खासेराव शितोळे

एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रमातंर्गत कल्याण रोड येथील अनुसयानगरला बैठक युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण शहरासह उपनगरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत असून, त्याला महापालिकेची वितरण व्यवस्था जबाबदार आहे. आमदार संग्राम…

रविवारी शहरात प्रबोधन संमेलनाचे आयोजन

बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करणार मार्गदर्शन राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती…