• Wed. Nov 5th, 2025

पुरस्कार

  • Home
  • अनिता काळे यांचा पुण्यात राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव

अनिता काळे यांचा पुण्यात राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरव

महिला सक्षमीकरण व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसाराची दखल नगर (प्रतिनिधी)- येथील मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना पुणे येथे सृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या (अंबाजोगाई, जि. बीड) वतीने…

महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांचा आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत गौरव

पतसंस्था क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान नगर (प्रतिनिधी)- शिर्डी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत महेश नागरी पतसंस्थेचे संचालक मारुती पवार यांना पतसंस्था क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले.सुधन गोल्ड लोनचे बिजनेस हेड…

पहिल्या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनात सरोज आल्हाट यांचा पुरस्काराने गौरव

राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान; कवी संमेलनाचे भूषवले अध्यक्षपद नगर (प्रतिनिधी)- मराठी मिशनच्या 213 व्या जयंतीनिमित्त साप्ताहिक उपदेशक आणि मराठी मिशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवयित्री,…

राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्डने कर्तृत्ववानांचा गौरव

ज्ञानरचना सोशल फाउंडेशनने केला विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींचा सन्मान निस्वार्थ सामाजिक कार्य पुढे आल्यास इतरांना प्रेरणा मिळणार -पद्मश्री राहीबाई पोपरे नगर (प्रतिनिधी)- सामाजिक व उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन…

विजय कांबळे महाराष्ट्र समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मुंगेकर यांच्या हस्ते गौरव नगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय लक्ष्मण कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील घाटकोपर येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात…

प्रा. शेख युनूस यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा भारतरत्न मौलाना आझाद पुरस्काराने सन्मान नगर (प्रतिनिधी)- क्रांतिकारी शिक्षक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रा. युनूस शेख यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम…

ऋणानुबंध संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान समाजातील संवेदना जागृक करण्यासाठी, निस्वार्थ सामाजिक कार्य पुढे आणण्याची गरज -सिद्धराम सालीमठ नगर (प्रतिनिधी)- समाजात संवेदना बोथट होत चालल्या असून, निस्वार्थपणे समाजासाठी कार्य…

संगीत कलाकारांना प्रोत्साहन देणारे धनेश बोगावत यांचा विशेष सन्मान

ओ.पी. नय्यर हिट्समध्ये नगरकर मंत्रमुग्ध नगर (प्रतिनिधी)- हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम संगीतकार ओ.पी. नय्यर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ओ.पी. नय्यर हिट्स दिल की आवाज भी सून! हा हिंदी चित्रपट गीतांचा…

रक्तदान चळवळीतील सक्रीय योगदानाबद्दल पै. नाना डोंगरे सन्मानित

श्री नवनाथ युवा मंडळ व डोंगरे संस्थेच्या रक्तदान शिबिराच्या कार्याचे कौतुक नगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात रक्तदान चळवळीला गती देऊन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रक्तदान घडवून आणल्याबद्दल नालेगाव येथील जनकल्याण रक्त केंद्राच्या…

ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन करणार विविध क्षेत्रातील कर्तुत्ववानांचा गौरव

शहरात राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रातील कर्तुत्ववानांचा सन्मान करण्यासाठी ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवारी…