• Thu. Feb 19th, 2026

पुरस्कार

  • Home
  • मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा

मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा

7 एप्रिल रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे संपन्न होणार राज्यातील पत्रकारांना उपस्थित रहाण्याचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या वसंतराव काणे आदर्श…

राष्ट्रीय नाविण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार सोमेश्‍वर लवांडे यांना प्रदान

केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाने पुरस्काराने केले सन्मानित देशी-विदेशी चारा पिकावर केलेल्या संशोधन कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकार च्या केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने भारतीय कृषी…

निंबोडीत बुधवारी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांचा होणार सन्मान

तर महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्काराचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबोडी (ता. नगर) येथे जय मल्हार फाउंडेशन आणि जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वतीने बुधवारी (दि.15 मार्च) संध्याकाळी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांना महाराष्ट्र…

महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार तुकाराम अडसूळ यांना प्रदान

जिल्हा परिषद शाळेत राबवलेल्या शैक्षणिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक…

प्रयोगशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांना फार्मर्स इनोव्हेशन अवॉडर्स जाहीर

भारतीय कृषी अनुसंधान संस्थान नवी दिल्लीच्या वतीने होणार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान देशी-विदेशी चारा पिकावर केलेल्या संशोधन कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्रयोगशील शेतकरी सोमेश्‍वर लवांडे यांना भारतीय कृषी अनुसंधान संस्थान…

संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा समाजभूषण पुरस्कार बाळासाहेब केदारे यांना जाहीर

गुरुवारी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या हस्ते होणार पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार 2023 राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवकचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे…

अविनाश साठे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री नवनाथ युवा मंडळ व कै.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अविनाश बाबासाहेब साठे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक…

नगरचे सीए शंकर अंदानी यांना राष्ट्राध्यक्ष अमेरिका कार्यालयाकडून उत्कृष्ट सेवा पुरस्कार

जगातील सर्वोच्च कार्यालयकडून पुरस्कार मिळवणारे अंदानी ठरले जिल्ह्यातील पहिलेच व्यक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना राष्ट्राध्यक्ष अमेरिका कार्यालय (युनायटेड नेशन अमेरिका) यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात…

किशोरी भोर सावित्रीबाई फुले गौरव पुरस्काराने सन्मानित

वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका किशोरी शिवाजी भोर यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सृष्टी बहुउद्देशीय…

नगरचे पै. राजकुमार आघाव यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान

खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पै. राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…