• Wed. Dec 31st, 2025

पुरस्कार

  • Home
  • मठाधीपती अशोक महाराज यांचा धार्मिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

मठाधीपती अशोक महाराज यांचा धार्मिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

धार्मिक क्षेत्रातील कार्याचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाचे मठाधीपती अशोक दादा महाराज यांना राज्यस्तरीय धार्मिक व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टाकळीभान (ता.…

विजय भालसिंग यांचा राष्ट्रीय निसर्ग पर्यावरण पुरस्काराने गौरव

निसर्ग व पर्यावरण क्षेत्रातील निस्वार्थ कार्याबद्दल ठाणे येथे झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल ठाणे येथे राष्ट्रीय निसर्ग पर्यावरण…

कवयित्री सरोज आल्हाट यांना महात्मा गांधी मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवयित्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महात्मा गांधी मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.…

भाग्योदय विद्यालय भोयरे पठारचे मुख्याध्यापक हबीब शेख यांना कास्ट्राईबचा पुरस्कार जाहीर

शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते होणार मौलाना आझाद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँदभाई शेख…

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात अरणगाव शाळा ठरली अव्वल

नगर तालुक्यात प्रथम; तीन लाखाच्या बक्षिसाची ठरली मानकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 अभियान राबवण्यात…

मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन विद्यालयास रोटरीचा आदर्श विद्यालय पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एजाज शेख यांना…

अनिता काळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत…

पंडित नेहरू हिंदी विद्यालयास रोटरीचा आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान

शालेय शिक्षिकांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील जिल्ह्यातील एकमेव हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले.…

केडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका किशोरी भोर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषद जगदंबा क्लास शाळेच्या शिक्षिका किशोरी शिवाजी भोर यांना शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने…

हिना शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका हिना वाजिद शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…