राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल तीव्र नाराजी
राजशिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी -ॲड. सुरेश लगड नगर (प्रतिनिधी)- सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या मुंबई भेटी दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचे पालन न झाल्याबद्दल तीव्र…
कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केंद्राबद्दल जागृती
लवकरात लवकर वाद मिटवून नाते टिकवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका महत्त्वाची -न्यायाधीश संगीता ना. भालेराव नगर (प्रतिनिधी)- आपापसातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी ही परिणामकारक प्रक्रिया आहे. आई-वडिलांच्या वयात मुलांची फरफट होवू नये याची…
कापड दुकानदार विरुद्धचा रक्कम वसुलीचा दावा कोर्टाने फेटाळला
फौजदारी केसेस मधूनही निर्दोष मुक्तता नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड व्यावसायिक सचिन जामगावकर यांनी संतोष नामदेव भोंग (रा. निमगाव केतकी ता. इंदापूर, पुणे) यांच्याविरुद्ध रक्कम 8 लाख 38 हजार रुपये वसूल…
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह पाचजणांची निर्दोष मुक्तता
सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका नगर (प्रतिनिधी)- मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तिचा पती व अन्य नातेवाईकांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता…
वाकोडी मधील विजय पवार खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता
नगर (प्रतिनिधी)- वाकोडी (ता. नगर) येथील सन 2019 मध्ये झालेल्या विजय पवार खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदारांच्या उलट तपास व जबाबातील विरोधाभास लक्षात घेऊन न्यायालयाने…
कोयत्याने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता
रेल्वे स्टेशन रोडच्या लोखंडे पुलावर झाली होती मारहाण नगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन रोडच्या लोखंडे पुलावर झालेल्या मारहाण प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये आर्म ॲक्टसह गुन्हा…
चांदा येथील रस्त्याचे अतिक्रमण हटविण्याबाबत उच्च न्यायालयाचे स्थगितीचे आदेश
घोडेगाव-कुकाणा राज्य मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम उप विभागाने बजावल्या होत्या नोटीसा नगर (प्रतिनिधी)- घोडेगाव-कुकाणा राज्य मार्ग क्रमांक 66 च्या रुंदीकरणासाठी चांदा (ता. नेवासा) येथील रस्त्याचे अतिक्रमण हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दिलेल्या…
अटक असलेल्या सराईत गुन्हेगाराचा जामीन अर्ज चौथ्यांदा न्यायालयाने फेटाळला
नगर तालुका हद्दीत बीडच्या माजी डीजीपी यांच्या मुलावर केला होता प्राणघातक हल्ला नगर (प्रतिनिधी)- बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील माजी डि.जी.पी. ॲड. रमेश जंजिरे यांचा मुलगा सुशांत जंजिरे व त्यांचा…
समाजापुढे मानवी तस्करी गंभीर प्रश्न -सत्र न्यायाधीश अंजु शेंडे
जिल्हा न्यायालयात मानवी तस्करी, वेठ बिगार निर्मूलन कायदा प्रशिक्षण व प्रक्रिया कार्यशाळा उत्साहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचा संयुक्त उपक्रम; वकिलांसह सामाजिक संस्थांना मार्गदर्शन नगर (प्रतिनिधी)-…
कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
मराठी फक्त भाषा नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध वारस्याचा एक भाग -न्यायाधीश संगीता ना. भालेराव नगर (प्रतिनिधी)- भाषा ही संवादाचा अविभाज्य अंग आहे. आपले विचार भावना व्यक्त करण्याचे भाषा एक साधन आहे.…
