नगरचा युवा वकिल देशाच्या टॉप थ्री मध्ये
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिशर हाऊस असलेल्या एन मॅगझीनने घेतली दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिशर हाऊस असलेल्या एन मॅगझीनने नगरच्या युवा वकिलाच्या कार्याची दखल घेऊन देशातील टॉप थ्री वकिलांच्या यादीत अॅड.…
पारनेर सैनिक बँकेवर प्रशासक नेमण्यासाठी उच्च न्यायालयाचे सहकार आयुक्तांना निर्देश
सहकार आयुक्तांच्या दिरंगाईवर न्यायालयाची नाराजी चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे संचालक मंडळाची संपलेली मुदत, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83…
पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात आरोपींची जामीनावर सुटका
नेवासा न्यायालयाचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- अजित वाळेकर (रा. नेवासा) यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु 9 मे रोजी शहरातील एका खासगी हॉस्पिटल अहमदनगर मध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.…
कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात पर्यावरण दिन वृक्षरोपणाने साजरा
शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी -न्यायाधीश नेत्राजी कंक अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर हरित व सुंदर बनविण्यासाठी वृक्ष लागवड ही लोकचळवळ होण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड…
कौटुंबिक न्यायालय वकील बार असोसिएशनच्या पदाधिकारींच्या शिष्टमंडळाने घेतली प्रधान जिल्हा न्यायाधीशांची भेट
कौटुंबीक न्यायालयात वकील व पक्षकारांना येणार्या अडचणी सोडविण्यास सहकार्य करणार -प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबीक न्यायालय अहमदनगर येथे वकील बंधू भगिनींना व पक्षकारांना येणार्या अडीअडचणी सोडविण्यास निश्चितपणे…
एमआयडीसी मधील दरोडा व मोक्कातील आरोपींना जामीन
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मध्ये दरोडा टाकलेल्या, जीवघेणा हल्ला व मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा न्यायालयाने दिले असल्याची माहिती अॅड. योगेश नेमाने यांनी दिली. शहरातील…
मध्यस्थी केंद्र कौटुंबिक न्यायालयाचा पाया -न्यायाधीश नेत्राजी कंक
कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी प्रक्रियेबाबत जागरुकता अहमदनगर(प्रतिनिधी)- मध्यस्थी केंद्र कौटुंबिक न्यायालयाचा पाया आहे. कौटुंबिक न्यायालयात येणार्याकडे आरोपी म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून पाहिले जाते. कौटुंबिक वातावरणात दोन कुटुंबातील वाद न्याय प्रक्रियेने…
अॅड. भाऊ औसरकर व अॅड. नरेश गुगळे यांचा लिगल हेल्प टँक बहुमानाने सन्मान
ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलचा बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ ज्युनियर वकीलांना कायदेविषयक सल्ला देऊन वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल अहमदनगर वकील संघाच्या वतीने…
लोकन्यायालयातून सामंजस्याने तडजोड घडवून आनण्यासाठी सामाजिक संघटनांचा पुढाकार
तडजोड यशस्वी घडवून आनण्यासाठी नेमणार दि लॉरिस्टर अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकन्यायालयातून सामंजस्याने तडजोड घडवून न्याय संस्थेवरील कामाचा ताण कमी होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जन संसदेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.…
फॅमिली कोर्ट अॅडव्होकेटस बार असोसिएशनची स्थापना
अध्यक्षपदी अॅड. शिवाजी (आण्णा) कराळे, उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण कचरे, तर सचिवपदी अॅड. अनिता दिघे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगर ची स्थापना…
