28 सप्टेंबर माहिती अधिकार कायदा दिन व्यापक जनजागृतीने साजरा व्हावा -फिरोज शेख
जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी जनसामान्यांना न्याय, हक्क व अधिकार माहिती होण्यासाठीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस जनजागृती उपक्रमाने साजरा व्हावा व कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी…
भिंगार येथील नगर-पाथर्डी महामार्गावर अपघाता कारणीभूत ठरणारे भाजी-फळ विक्रेते हटवा
तर वाहतुक कोंडीच्या त्रासाने स्थानिक नागरिक त्रस्त अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील नगर-पाथर्डी महामार्गावर अनधिकृतपणे बसणार्या भाजी-फळ विक्रेत्यांमुळे वाहतुक कोंडी निर्माण होऊन वारंवार लहान-मोठे अपघात…
विविध पक्ष, आंबेडकर चळवळीतील संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गायकवाड यांना खंडणीसाठी खुनाच्या धमकी सत्राचा तपास करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांना दुसर्यांदा खंडणीसाठी खुनाच्या धमकीचे पत्र मिळाले…
नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्याच्या पार्श्वभूमीवर शहर खड्डेमुक्त करा
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाडे मोडण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाचे कारण थांबवून, नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची…
सर्व महामंडळाचे कर्ज माफ करावे
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष काते यांचे खासदार विखे यांना निवेदन कर्जात अडकलेला मागासवर्गीय, बहुजन समाज हवालदिल अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व मागासवर्गीय व बहुजन समाजाला विविध महामंडळाच्या वतीने देण्यात…
पत्रकारांच्या प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधू
विखे पाटील यांचे आश्वासन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विखे यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकार सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारी पेन्शन आणि अन्य प्रलंबित मागण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यस्तरीय…
त्या मंदिर ट्रस्टचा गैरव्यवहार उघडकीस आनण्यासाठी दप्तर तपासणी करावी
सामाजिक कार्यकर्ते गोर्डे यांचे धर्मदाय उपायुक्तांना निवेदन अकोले येथील मारुती मंदिर व संटूआई (जगदंबा) मंदिराचे मागील आठ वर्षात लेखापरीक्षणच झाले नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मारुती मंदिर व संटूआई (जगदंबा) मंदिर…
हॉटेल तोडफोड प्रकरण व चिथावणीखोर भाषण देणार्या आरोपींना अटक व्हावी
अन्यथा भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाचे उपोषणाचा इशारा गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटून देखील आरोपी व तो सामाजिक कार्यकर्ता मोकाटच अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या…
मुख्याध्यापकास शाळेत मारहाण करणार्या त्या संस्था पदाधिकारीवर कारवाई व्हावी
मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या वतीने घटनेचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- अॅग्लो उर्दू हायस्कूल जामखेड येथील मुख्याध्यापकास शाळेत मारहाण…
खासगी होम फायनान्स कंपनीकडून घरावर ताबा मारण्यासाठी कर्जदाराला धमक्या
निम्मी रक्कम तात्काळ व उर्वरीत कर्जाची रक्कम मुदतवाढीने भरण्याची तयारी असताना देखील फायनान्स कंपनीचा घरावर डोळा मानसिक त्रास दिल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा कर्जदाराचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या टाळेबंदीत थकलेले गृह…