• Fri. Mar 13th, 2026

निवेदन

  • Home
  • कासारेचे ग्राम विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी

कासारेचे ग्राम विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी

कामात अनियमितता केल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची…

राज्य महिला आयोगाच्या सदस्या रूपवते यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

अर्बन बँकेतील महिला ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कारवाईची केली मागणी अडचणीत सापडलेल्या ज्येष्ठ महिलांची ठेवी परत मिळण्यासाठी आर्तहाक अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या महिला ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याच्या…

त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा -बाबासाहेब बोडखे

माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या व त्या दिनांकानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या अंशतः अनुदानित शाळा…

भारत मुक्ती मोर्चाचा ईव्हीएमला विरोध

सर्व सार्वत्रिक निवडणुका बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि…

शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदीने गोरगरीबांची फसवणूक व पिळवणूक

भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर बोचुघोळ यांचा आरोप वितरण व्यवस्था सुरळीत करुन नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांची फसवणूक…

खांबे, वरुडी गावात वन विभागामार्फत झालेल्या कामाच्या अपहाराची चौकशी व्हावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी मयत वाघाचा पंचनामा न करता जाळणे, झाडे तोडून दरीत लोटणे व जुन्या कामावर नवीन कामाचे बिल काढल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील मौजे खांबे,…

पाथर्डीच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तात्काळ करावे

पदवीधर शिक्षक महासंघाचे निवेदन समायोजनपासून पाथर्डीचे शिक्षक अजूनही वंचित -महेश डोईफोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- तालुका स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या असताना देखील पाथर्डी तालुक्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झालेले नसल्याचे…

महार वतनाची जागा बळकाविणाऱ्या त्या तिघांसह नालेगाव तलाठीवर गुन्हे दाखल करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन प्रांताधिकारी यांनी पुन्हा मूळ मालकांचे नाव महार वतनाच्या जागेवर लावण्याचे दिले आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रेल्वे स्टेशन जवळील इंगळे वस्ती, गायके मळा येथील…

शहरातील कब्रस्तानकडे जाणारे रस्ते दुरुस्त करुन नागरी सुविधा पुरविण्याची मागणी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आयुक्तांना निवेदन रस्त्यांची दुरावस्था, रस्त्यावरुन वाहणारे ड्रेनेजचे पाणी तर पथदिव्यांची सोय नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रमुख कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी योग्य रस्ते नसल्याने अंत्यविधीला जाताना…

एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर भागातील अवैध धंदे बंद होण्यासाठी रिपाई महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा

अवैध धंद्यांवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षकांच्या दारी उपोषणाचा इशारा संसाराची राखरांगोळी थांबविण्यासाठी अवैध धंद्यांवर कारवाईची केली मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, बोल्हेगाव, नागापूर भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी…