• Fri. Aug 29th, 2025

निवेदन

  • Home
  • संग्राम भंडारे महाराजवर कायदेशीर कारवाईची मागणी

संग्राम भंडारे महाराजवर कायदेशीर कारवाईची मागणी

युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन भंडारे महाराज सतत भडकाऊ व भावनांशी खेळ करणारी विधाने करत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री यांना उघडपणे…

भूमीहीन दलित-आदिवासींना शासकीय जागेवर हक्क द्या

बसपाचे जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन घरकुल योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी संवर्ग 1 च्या शिक्षकांची वारंवार तपासणी हा छळ असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शासकीय जागेवर राहणाऱ्या आदिवासी, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती…

स्टेशन रोड येथील गवळीवाडा परिसरात मैलामिश्रीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाईपलाईनची दुरुस्ती करुन स्वच्छ पाणी मिळण्याची मागणी पंधरा दिवसांत समस्या सोडवा, अन्यथा आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- शहरातील स्टेशन रोड परिसरातील गवळीवाडा, बहरू चाळ, संभाजी कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी या भागात…

कल्याण रोड परिसरात होल्टेज कमी-जास्तीमुळे नागरिकांच्या घरगुती वस्तूंचे नुकसान

महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक एक महिन्यापासून त्रस्त! तातडीने विजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन -दत्ता गाडळकर नगर (प्रतिनिधी)- कल्याण रोड परिसरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या गलथान कारभारामुळे सतत कमी-जास्त…

माजी सैनिकांसाठी राजकीय आरक्षणाची मागणी

त्रिदल, जय हिंद व दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघाच्या वतीने निवेदन राज्य सरकार व राज्यपालांकडेही पाठपुरावा नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील त्रिदल सैनिक सेवा संघ, जय हिंद फाऊंडेशन व दि व्हॅलेनटस माजी…

गणेशोत्सवापूर्वी शिक्षक-शिक्षकेतरांना वेतन द्या

शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन राज्योत्सवाच्या आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी ऑगस्टचे वेतन आगाऊ द्यावे -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्योत्सवाचा दर्जा दिला असताना, शिक्षक…

भाळवणीत अवैध मुरुम प्रकरणी रॉयल्टी चौकशी व दंडाची मागणी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा शेडमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरुम टाकल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- भाळवणी (ता. पारनेर) येथील गट नंबर 37 पी मधील एच.पी. पेट्रोल पंपा समोरील शेडमध्ये…

पोतराज व मरीआईचा अवमान करणाऱ्यावर कारवाईची मागणी

पोतराज वाजंत्री संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन वादग्रस्त वक्तव्याने मातंग समाजाची अस्मिता धोक्यात; महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाची अस्मिता असणारे पोतराज व मरीआईचे नाव घेऊन टीका करणाऱ्या समाजकंटकावर…

शिक्षक परिषदेची मागणी; माजी शिक्षक आमदार गाणार यांचे निवेदन

शाळांना वाढीव अनुदान टप्पा तात्काळ वितरित करा -बाबासाहेब बोडखे अनुदान टप्पा वितरणात विलंबामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष नगर (प्रतिनिधी)- राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक,…

विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवेदन

शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करा -प्रसाद शिंदे नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शिक्षक, शिक्षकेतरांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी यासंदर्भात स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा.…