• Mon. Nov 3rd, 2025

निवडणुक

  • Home
  • चिंचाळे गडदे आखाडा सोसायटीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व

चिंचाळे गडदे आखाडा सोसायटीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व

विरोधकांचा धुव्वा उडवीत सर्वच्या सर्व उमेदवार विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील चिंचाळे व गडदे आखाडा ग्रुप सोसायटीच्या निवडणुकीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले असून, विरोधकांचा पुरता धुव्वा उडाला.…

आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र निवडणूक बिनविरोध

नूतन कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- आईस हॉकी असोसिएशन महाराष्ट्र यांची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध नुकतीच पार पडली. असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. आईस हॉकी असोसिएशन ही महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील एक…

गुंडेगाव सेवा सोसायटीत बाळासाहेब हराळ गटाचे निर्विवाद वर्चस्व

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एकच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते व जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या यांच्या नेतृत्वाखालील…

शहरात राज्य फार्मसी कौन्सिलच्या प्रचाराची रणधुमाळी

एमएससीडीए पॅनलच्या पदाधिकारी व उमेदवारांची शहरातील फार्मसी कॉलेजला भेटी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एमएससीडीए पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्य केमिस्ट संघटनेचे जनसंपर्क अधिकारी अजित पारख , माजी…

नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टची निवडणुक शांततेत

मतदानासाठी समाजबांधवांचा उत्साह, 81 टक्के मतदान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टची निवडणुक नुकतीच शांततेत पार पडली. नागोरी मुस्लिम मिसगर समाजाने तब्बल 16 वर्षानंतर एकत्र येऊन निवडणुक…