भिंगार राष्ट्रवादी युवकच्या कार्याध्यक्षपदी अभिजीत सपकाळ यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी अभिजीत सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतीच राष्ट्रवादीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या प्रदेशाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी आंबेडकर यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.…
माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानदेव बनकर
श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी राजाराम बनकर यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- माळी महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानदेव बनकर तर श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी राजाराम बनकर यांची नियुक्ती करण्यात आली. माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष…
समाजवादी पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आबिद हुसेन यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते आबिद हुसेन यांची समाजवादी पार्टी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले हुसेन पुन्हा राजकारणात सक्रीय झाले असून, त्यांच्याकडे शहराची जबाबदारी सोपविण्यात आली…
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदी सरफराज पठाण यांची नियुक्ती
मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पठाण यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सरफराज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. रोजगार हमी व फलसंवर्धन विकास मंत्री…
नरेंद्र मोदी ॲपच्या संयोजकपदी सविता कोटा व सहसंयोजकपदी गोपाल वर्मा यांची नियुक्ती
सर्वसामान्य नागरिक या ॲपच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांशी जोडला जाणार -सविता कोटा अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपच्या शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा यांची नरेंद्र मोदी (नमो) ॲपच्या संयोजकपदी तर गोपाल वर्मा यांची सहसंयोजकपदी…
रघुनाथ आंबेडकर यांची भाजपा कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती
कामगारांच्या न्याय, हक्क व कल्याणासाठी भाजपा कामगार मोर्चा कटिबध्द -प्रतापसिंह शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार चळवळीत सक्रीय असलेले रघुनाथ आंबेडकर यांची भाजपा कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.…
निमगाव वाघाच्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब शहाणे यांची निवड
राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगणार काव्यांची मैफल अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी उद्योजक…
भाजप ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी गणेश ननावरे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या केडगाव मंडल अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर ननावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी मोर्चाचे शहर…
ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंगच्या राज्य उपाध्यक्षपदी पै. राजकुमार आघाव पाटील यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता असलेल्या ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंग महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी पै. राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष सी.ए. तांबोळी…
