जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. हिराबाई मोकाटे यांची नियुक्ती
धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार -हिराबाई मोकाटे अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी महिला किर्तनकार ह.भ.प. हिराबाई बाळू मोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली.…
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी प्रा. अर्जुनराव पोकळे यांची निवड
मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते सत्कार माजी उपप्राचार्य प्रा. पोकळे यांचे शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व योगदान मोठे -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या जनरल…
अहमदनगर जिल्हा पालक संघाच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती
आमदार लंके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी नेहमीच पाठबळ राहणार -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा पालक संघाच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड करण्यात आली. आमदार…
लायन्स व लिओ क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात सामाजिक कार्याचा जागर
लायन्सच्या अध्यक्षपदी सिमरनकौर वधवा व लिओच्या अध्यक्ष पदाची हरमनकौर वधवा यांनी स्विकारली सुत्रे ईश्वर प्राप्तीचा मार्ग समाजसेवा -सुनिता मालपाणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ…
भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी शारदा गायकवाड
अनुसूचित जातीमधील वंचित घटकांना प्रवाहात आनण्याच्या प्रमुख उद्देशाने कार्य करणार -शारदा गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी शारदा अंतोन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात…
29 वर्ष शहरात सामाजिक योगदान देणार्या लायन्स मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात
नूतन अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव प्रसाद मांढरे व खजिनदार संदीपसिंग चव्हाण यांनी स्विकारली पदाची सूत्रे आपत्कालीन परिस्थितीत लायन्स नेहमीच समाजाच्या पाठिशी उभा राहिला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मागील…
शासनाच्या वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीच्या सदस्यपदी भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत जिल्हास्तरीय वेठबिगार निर्मूलन दक्षता समितीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर यांची नियुक्ती करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या वेठबिगार निर्मूलन…
श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणार्या श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या अध्यक्षपदी उद्योजक रविराज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव नरेश राऊत यांनी दिली. श्री नरेश राऊत फाउंडेशनच्या…
सरपंच थेट जनतेमधून निवडावा -पै. नाना डोंगरे
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद आग्रही सोमवारी जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला दिले जाणार निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत मध्ये सरपंच थेट जनतेमधून निवडून देण्याचा क्रांतीकारक निर्णय पुन्हा महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच…
पिपंरी जलसेनच्या श्री रोकडोबा सोसायटीच्या चेअरमनपदी लहु थोरात यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिपंरी जलसेन (ता. पारनेर) येथील उदयराव शेळके यांचे अधिपत्याखाली असणारी श्री रोकडोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक लहु भागुजी थोरात यांची…