शिवजयंती निमित्त युवकांना शिवाजी कोण होता? पुस्तकांचे वाटप
विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रोफेसर चौक रोड येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.…
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
स्व. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान -आमदार संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन…
निमगाव वाघात स्वच्छता अभियानाने संत गाडगे महाराज जयंती साजरी
निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे संत गाडगे महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…
भिंगार येथील जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियानाने गाडगे महाराज जयंती साजरी
गाडगे महाराजांनी स्वच्छतेतून सेवाभाव त्यांनी जगाला दिला -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता…
शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
मोरया युवा प्रतिष्ठानची शिवजयंती सामाजिक उपक्रमाने साजरी अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आला. आमदार संग्राम जगताप व घर घर लंगर सेवेचे…
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
शासनानेही शिक्कामोर्तब करुन तारखेचा संभ्रम केला दूर अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकारितेचे जनक तथा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.20 फेब्रुवारी) मराठी पत्रकार परिषद व शहरातील पत्रकारांच्यावतीने साजरी करण्यात…
रक्तदान करत साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज जयंती
टपाल कर्मचाऱ्याचा अनोखा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रधान डाकघर अहमदनगर मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्साहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्री एस रामकृष्ण प्रवर…
कोरोना नियमांचे निर्बंध झुगारून अखेर शहरात निघाली शिवजयंतीची मिरवणुक
डीजेच्या दणदणाटात युवकांचा उत्साह शिगेला अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने शिवजयंती उत्साहात साजरी करता आली नाही. यावर्षी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या…
शहरात उत्साहपुर्ण वातावरणात रयतेच्या राजाला अभिवादन
जय भवानी… जय शिवाजी… च्या जयघोषाने अवघे नगर दुमदुमले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.हातात व वाहनांवर असलेले भगवे ध्वज, चौका-चौकात लावण्यात आलेले…
आरपीआयच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
महापुरुषांची प्रेरणा घेऊन सामाजिक व धार्मिक ऐक्य प्रस्थापित होण्याची गरज -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…
