महात्मा फुले जयंती उत्सवाचे आयोजन
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन समाजात फुले, शाहू, आंबेडकर विचाराने कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव नगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन 13 एप्रिल रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक…
केडगावला रंगली लंडन किड्स प्री स्कूल शाळेची शिवजयंतीची मिरवणुक
छत्रपती शिवराचे विचार येणाऱ्या पीढी मध्ये रुजले पाहिजे -प्रा. प्रसाद जमदाडे शिवरायांबरोबर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत चिमुकले सहभागी नगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन…
शिवसेना व जन जागृती मित्र मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी
स्वास्तिक चौकातील 20 फुटी भव्य राजवाड्याची प्रतिकृती व महाराजांच्या पुतळ्याने वेधले लक्ष शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने समाजात कार्यरत -शिलाताई शिंदे नगर (प्रतिनिधी)- स्वास्तिक चौक येथे शिवसेना व जन जागृती…
नवनागापूरला युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
युवकांसह एमआयडीसीच्या कामगारांचा सहभाग नवनागापूरच्या चौकात शिवस्मारक व शिवस्तंभ उभारण्याचा निर्णय नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, नवनागापूर येथे युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर…
शिवसेनेच्या वतीने स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
जनतेच्या सेवेसाठी महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्याचा शिवसैनिकांचा निर्धार नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.…
केडगावात रंगली शिवदिंडी
चिमुकल्यांच्या पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष शिक्षणाबरोबर संस्कृती जोपासण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे -मनोज कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात…
मेहंदीतून रेखाटले शिवराय
मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांचे आपल्या कलाकृतीतून महाराजांना अभिवादन नगर (प्रतिनिधी)- शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत असताना, नगरच्या प्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट प्रियंका आगरकर यांनी मेहंदीतून छत्रपती शिवाजी…
केडगावात उभा राहिला शिव जन्मापासून ते स्वराज्य निर्माणाच्या पराक्रमाचा इतिहास
जेएसएस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची रंगली मिरवणुक; युद्ध कलेच्या धाडसी थरारक प्रात्यक्षिकाचे सादरीकरण पूर्वजांच्या इतिहासाचा पराक्रम प्रेरणा देणारा ठरणार -कुणाल मालुसरे (तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज) नगर (प्रतिनिधी)- जैनाचार्य श्री शिवमुनीजी (जे.एस.एस.)…
शिवजयंतीनिमित्त शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात
छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांचा लेझीम, दांडपट्टा, तलवारबाजीसह महाराजांच्या जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती उत्सवानिमित्त युवा…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिवजयंती साजरी
शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले -अमित काळे नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. जुने बस स्थानक…