सह्याद्री छावा संघटनेचे उपोषण
जिल्हा रुग्णालयात अरेरावी करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कारवाईची व्हावी तर तडीपारच्या प्रस्तावाला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी नगर (प्रतिनिधी)- रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी अरेरावी करुन कर्तव्यात कसूर करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील आरोग्य…
कापरी नदीतील अवैध वाळू तस्करी थांबण्यासाठी उपोषण
पैसे घेऊन वाळूच्या गाड्या सोडणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा पाठपुरावा नगर (प्रतिनिधी)- नांदगाव (ता. नगर) येथील के.के. रेंज लष्करी हद्दीतील कापरी नदीतून मोठ्या…
माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसह बसपाचे उपोषण
शेत जमीनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे…
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या बदलीसाठी सह्याद्री छावा संघटनेचे उपोषण
चूकीच्या कामांना पाठिशी घालत असल्याचा आरोप दोन वेळेस बदली होऊनही त्याच ठिकाणी नेमणुक कोणाच्या आशीर्वादाने? अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अनेक चूकीच्या कामांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पाठिशी घालत असल्याचा आरोप…
अनुकंपा धारक शिपाई पदासाठी असलेल्या उमेदवारांचे मुलाबाळांसह उपोषण
शिक्षक दरबारात आश्वासन देऊनही शिक्षणाधिकारी यांनी फेटाळले प्रस्ताव अनुकंपा धारकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दरबारात आठ दिवसात नियुक्तीचे आदेश देण्याचे आश्वासन देऊनही संस्थेकडे प्रस्ताव फेटाळून लावण्यात आल्याने अनुकंपा…
शेतजमीन व घराचा रस्ता खुला होण्यासाठी आठव्या दिवशीही उपोषण सुरु
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा लहुजी शक्ती सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून अडवलेला रस्ता खुला होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषणाच्या आठव्या दिवशी…
सद्गुरु रोहिदासजी ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषण
समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त कार्यालया समोर बोंबाबोंब निर्ढावलेले भ्रष्ट अधिकारी कोणत्याही आदेशाला व कायद्याला जुमानत नाही -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय निधीचा अपहार करुन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी नाशिक येथील समाज…
पाच वर्षापासून अडवलेला रस्ता खुला होण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे उपोषण
राजकीय दबावापोटी आदेश होऊनही रस्ता खुला होत नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून घोगरगाव (ता. नेवासा) मागासवर्गीय समाजातील कुटुंबीयांचा रहदारीचा अडविण्यात आलेला रस्ता खुला करुन रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर…
जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषणकर्त्याची तब्येत खलावली
निलंबन रद्द होऊनही कामावर रुजू करुन घेत नसल्याने तिसऱ्या दिवशीही कुटुंबीयांसह उपोषण सुरु पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- निलंबन रद्द होऊनही पुन्हा कामावर रुजू करुन घेण्यास टाळाटाळ…
निलंबन रद्द होऊनही कामावर रुजू करुन घेण्यास रोखले
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्कचे कुटुंबीयांसह उपोषण त्रास देण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक रुजू करुन घेतले जात नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- निलंबन रद्द करूनही पुन्हा कामावर रुजू करुन घेत नसल्याने पारनेर…