• Thu. Oct 16th, 2025

उपोषण

  • Home
  • सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

वैजुबाभूळगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण आरोपींवर कारवाई न झाल्यास सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य देणार सामुदायिक राजीनामे अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय वादातून लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगार…

ॲट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी विनयभंग करुन जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्याला अटक करा

पिडीत महिलेचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी विनयभंग करुन धमकाविणाऱ्या आरोपींकडून जीविताला धोका निर्माण झाला असताना सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रवरानगर (ता. राहता)…

पैश्‍यासाठी धमकाविणाऱ्या ब्लॅकमेलर विरोधात पाथर्डीतील लाभर्थ्यांचे जिल्हा परिषदेत उपोषण

सिंचन विहीर व गाय गोठ्याचे प्रकरणे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पैश्‍यासाठी प्रकरण रद्द करण्याच्या धमक्या अहमदनगर (प्रतिनिधी)- वैयक्तिक सिंचन विहीर व गाय गोठ्याचे प्रकरणे मंजूर झालेल्या लाभर्थ्यांना धमकावून पैश्‍याची मागणी करणाऱ्या…

कंत्राटी विशेष शिक्षकांच्या न्यायिक मागण्यांसाठी शिक्षक दिनापासून उपोषण -उमेश शिंदे

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालय मुंबई येथे उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळवून देणारे विशेष शिक्षक शिक्षण विभागाच्या उदासीनतेने त्रस्त अहमदनगर (प्रतिनिधी)- कंत्राटी विशेष शिक्षकांच्या न्यायिक मागण्या मागण्यासाठी…

सैनिक बँकेच्या गैरकारभाराच्या कारवाईसाठी सुरु असलेले उपोषण लेखी आश्‍वासनाने स्थगित

सर्व तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी 21 ऑगस्टला बोलावली बैठक ती कर्मचारी भरती संपुष्टात आणण्याचे दिले आदेश वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी…

खानापूर येथील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार करत उपोषण

जातीय द्वेषातून खासगी जागेत गटारीचे पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत…

पोलीस भरतीमध्ये नियम, अटी, शर्तीचे उल्लंघन झाल्याचा आरोप

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे स्वातंत्र्य दिनी उपोषण अंतिम यादी तपासून चौकशी व्हावी व यामधील दोषींवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोलीस भरतीची लेखी परीक्षा अपात्र उमेदवाराने दिली असताना…

सैनिक बँक गैरकारभाराविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषण

दोषींवर कारवाई करण्याची अन्याय निर्मूलन सेवा समिती व सैनिक बँक बचाव कृती समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई…

शिक्षकांच्या त्या प्रश्‍नावर शिक्षक आमदार दराडे शिक्षण आयुक्त कार्यालया समोर करणार उपोषण

इतर विभागाचे माजी आमदार उपोषणात होणार सहभागी; शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन अनुदान मिळवून देखील शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षक लाभापासून वंचित असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांचे पगार वेळेत व राष्ट्रीयकृत…

सैनिक बँक गैरकारभाराविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर सोमवार पासून उपोषण

अनेक प्रकरणात ते दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याची अन्याय निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेल्या सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. अनेक प्रकरणात…