• Wed. Oct 15th, 2025

सत्कार

  • Home
  • ख्रिश्‍चन एकता मंचच्या वतीने स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांचा शहरात नागरी सत्कार

ख्रिश्‍चन एकता मंचच्या वतीने स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांचा शहरात नागरी सत्कार

झुंड मधून झोपडपट्टीतील मुलांचा संघर्ष समोर येऊन चळवळीला बळ मिळाले -विजय बारसे अहमदनगर (प्रतिनिधी)- झुंड सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ज्यांचे व्यक्तिमत्व साकारले व ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे,…

कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सन्मान

आशांनी जीवावर उदार होऊन, सेवाभावाने दिलेले योगदान समाज विसरणार नाही -अविनाश घुले अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगारांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालाच पाहिजे. आशा सेविकांनी मोठ्या धाडसाने गावातील वाडी-वस्तीवर जाऊन आरोग्य सेवा पोहचवली.…

शहरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचे युवक आघाडीच्या वतीने स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्यासह राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजय वाकचौरे, विभागीय जिल्हा…

कोरोना महामारीत देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान

निमगाव वाघा येथे महिला दिन साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे कोरोना महामारीत अनेकांचे जीव वाचवून देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. जिल्हा क्रीडा…

जन शिक्षण संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी. ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे. पुरुष…

कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान

ज्येष्ठ महिला कुटुंबासह समाजव्यवस्थेचा कणा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करुन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक…

बिकट परिस्थितीवर मात करुन पोलीसमध्ये भरती झालेल्या युवतीचा सन्मान

महिला दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून बिकट परिस्थितीवर मात करुन पोलीसमध्ये भरती झालेली युवती हर्षाली गोरख भोसले हिचा सन्मान करुन ग्रुपच्या…

पारनेरला एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची मुले झाली नगराध्यक्ष व नगरसेवक

एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या मुलांनी पारनेर नगर पंचायतीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच झालेल्या निवडणुकीत सेवानिवृत्त…

पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सत्कार

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी सूत्रधार व दलालांचा शोध घेतल्यास या प्रकारास पायबंद होणार -अ‍ॅड. पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून लाभ घेणार्‍या टोळीतील आरोपीला अटक करण्यास महत्त्वाची भूमिका…

ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांचा निमगाव वाघात सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- खातगाव टाकळी (ता. नगर) येथील ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांना नगर तालुका पंचायत समितीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…