• Thu. Mar 13th, 2025

सत्कार

  • Home
  • तारकपूर येथील गुरुद्वाराचे कर माफ करुन दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार

तारकपूर येथील गुरुद्वाराचे कर माफ करुन दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार

शीख, पंजाबी समाजात असलेला सेवाभाव प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील गुरुद्वारा बाबा श्रीचंदजी या धार्मिक स्थळाचे मालमत्ताकर महापालिकेस पाठपुरावा करुन माफ करुन दिल्याबद्दल शीख, पंजाबी समाजाच्या वतीने…

कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल कुस्ती मल्ल विद्येचे मानगुडे, निवेदक पुजारी व पै. डोंगरे यांचा सत्कार

अहमदनगर जिल्ह्याला मोठ्या पैलवानांचा वारसा -शंकर अण्णा पुजारी अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेनिमित्त शहरात आलेले कुस्ती मल्ल विद्येचे अध्यक्ष पै. गणेश मानगुडे, कुस्तीचे प्रसिध्द निवेदक शंकर अण्णा पुजारी…

सामाजिक कार्यकर्ते शम्स खान यांचा सत्कार

शम्स खान यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला -नईम खान अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते शम्स खान यांचा साई फ्लॉवर्सचे संचालक नईम खान यांनी सत्कार केली. कोठला येथील साई…

महिलांच्या खुल्या गटात विजयी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रेश्मा माने हिचा लोंढे परिवाराच्या वतीने सत्कार

कुस्ती क्षेत्रात लोंढे कुटुंबीयांचे नेहमीच मार्गदर्शन व योगदान मिळाले – पै. रेश्मा माने अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू रेश्मा माने हिने महिलांच्या…

महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव

फिनिक्सच्या माध्यमातून बोरुडे यांनी दीन, दुबळ्यांचे जीवन प्रकाशमय केले -दादाभाऊ कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र शिबीर तसेच…

भारतीय सेनेत लेफ्टनंट ऑफिसरपदी नियुक्ती झाल्याबद्दल रागिनी गुंजाळ हिचा सत्कार

फॅशनच्या झगमगाटात गुंतलेल्या युवतींपुढे रागिनी गुंजाळ एक आदर्श -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या झगमगाटात गुंतलेल्या युवतींपुढे रागिनी गुंजाळ या युवतीने एक आदर्श निर्माण केला आहे. देश सेवेसाठी मुलींनी देखील…

नालेगाव सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल चेअरमन पैलवान संभाजी लोंढे यांचा सत्कार

सोसायटीची धुरा लोंढे समर्थपणे पेलवत आहे -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन पैलवान संभाजी लोंढे यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी संभाजी…

कोरोना काळात निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देणार्यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव

बुथ हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे व फिनिक्स फाऊंडेशनचे जालिंदर बोरुडे यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कोरोना काळात निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देणार्यांचा नाशिक…

क्रीडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते सत्कार

मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजात केलेल्या कार्याची दखल घेतली जाते -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा भूषण…

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती राजकीय सामाजिक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करीत असल्याचे अभिमान -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रात योगदान देऊन प्रा. माणिक विधाते समाज घडविण्याचे कार्य करत आहे. धार्मिक, सामाजिक,…