• Sat. Mar 15th, 2025

सत्कार

  • Home
  • राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळाचे अध्यक्षांकडे कर्ज वाटपाचे साकडे

राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळाचे अध्यक्षांकडे कर्ज वाटपाचे साकडे

प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने शिर्डीला केले सेहगल यांचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आलेले राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजन सेहगल…

नगरसेवक सुनील त्र्यंबके यांचा अकबर नगरमध्ये नागरी सत्कार

नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्रभागातील नगरसेवकांचे सातत्याने प्रयत्न सुरु -अल्ताफ सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांची निवड झाल्याबद्दल अकबर नगरमध्ये त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. शरद…

केडगाव राष्ट्रवादीच्या वतीने शहर बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल प्रा. विधाते यांचा सत्कार

राजकारण व समाजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रा. विधाते यांची ओळख -भरत गारुडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते…

चिचोंडी पाटीलच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा वारकरी परिषदेच्या वतीने सत्कार

जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाकडून ग्रामस्थांना मोठ्या अपेक्षा -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्‍व वारकरी परिषद (महाराष्ट्र राज्य) अहमदनगर शाखेच्या वतीने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथील जनमतामधून निवडून आलेले सरपंच शरद…

जीतो महाट्रेड यशस्वी केल्याबद्दल चेअरमन जवाहर मुथा यांचा सत्कार

जीतोमुळे स्थानिक लघु उद्योग व व्यवसायाला चालना मिळाली -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी जीतो महाट्रेड फेअरच्या माध्यमातून संधी निर्माण करुन, हा फेअर यशस्वी केल्याबद्दल जीतो…

कासवा उत्कृष्ट संस्थाचालक, तर गांधी यांचा उत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मान

दिल्ली येथील युनिव्हर्सल मेंटॉर्स असोसिएशनने पुरस्काराने गौरविल्याबद्दल सत्कार शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून कटिबध्द -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल मेंटॉर्स असोसिएशन (नवी दिल्ली) यांच्याकडून देण्यात येणारा उत्कृष्ट शैक्षणिक संस्थाचालक…

सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका हिचा नागरी सत्कार

पद्मशाली समाजाने केला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका दत्तात्रय तडका हिचा पद्मशाली समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. बत्तीन, बिज्जा, कोडम, भैरी,…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने केला जळगावला कुस्तीत चांदीची गदा पटकाविणार्‍या पै. जुनेद शेख यांचा सन्मान

ग्रुपच्या सदस्यांचा वृक्षरोपणाने वाढदिवस साजरा एकोप्याने सुरु असलेली हरदिनची आरोग्य व सामाजिक चळवळ प्रेरणादायी -सीए रवींद्र कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पै. जुनेद राजू शेख या कुस्तीपटूने अखातवाडे ता. पाचोरा…

सिंदखेडराजा येथे मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे यांचा सन्मान

महिलांच्या सक्षमीकरणासाठी काळे यांचे कार्य प्रेरणादायी -मयुराताई देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठा समन्वय परिषद राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे पाटील यांचा सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे गौरवपूर्ण…

विज्ञान कृतीशील शिक्षक पुरस्कार प्राप्त बाळासाहेब पिंपळे यांचा सन्मान

पिंपळे हे समाजशील व विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व -मुकेश मुळे अहमदनगर (प्रतिनिधी)- बाळासाहेब पिंपळे हे कृतीशील, समाजशील, विद्यार्थीप्रिय व विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्व असून, त्यांना मिळालेला विज्ञान कृतीशील शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या उत्कृष्ट कार्याची…