साई सर्जिकल अॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या नूतन दालनाचा शुभारंभ
40 वर्षाच्या सेवेनंतर परदेशातील अद्यावत तंत्रज्ञान घेऊन दुसरी पिढी सेवेसाठी सज्ज अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सर्वप्रथम श्रवण यंत्राची सेवा देणार्या साई सर्जिकल अॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या पत्रकार चौक येथील नूतनीकरण झालेल्या दालनाचे…
बोल्हेगावला नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या रायगड जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ
वाकळे यांचे रायगड जनसंपर्क कार्यालय उपनगराच्या विकासाची नांदी ठरणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवताना रायगडाचा इतिहास विसरुन चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी…
नेप्ती उपबाजार समितीमध्ये खोमणे गुळाचा चहा व व नाश्ता सेंटरचा शुभारंभ
चाय पे चर्चा रंगतदार ठरते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- चाय व चर्चा हे सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शहरात चाय पे चर्चा रंगतदार ठरत असते. अनेक…
एसटी विभागीय कार्यालया समोर राष्ट्रीय कर्मचारी संघटना शाखेचे उद्घाटन
संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा रामवाडी येथील एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यालय येथे शिवसेना संलग्न राष्ट्रीय कर्मचारी संघटना (एस.टी. विभाग) शाखेच्या फलकाचे अनावरण शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या…
पेट्रोल व बॅटरीवर चालणार्या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे गुरुवारी अनावरण
स्वचार्जिंग बॅटरीचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभरात जोरदार चर्चा असलेल्या पेट्रोल व बॅटरीवर चालणार्या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये गुरुवारी (दि.2 फेब्रुवारी) मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.…
हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे अनावरण
विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीचा समावेश युवकांनी चालवलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी -राधाकिसन देवढे अहमदनगर (प्रतिनिधी)- सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य व इतर सामाजिक विषयांवर कार्यरत असलेल्या हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे…
कोहिनूर मॉलमध्ये यु.एफ.ओ. फास्ट फूड दालनाचा शुभारंभ
शहरातील खवय्यांना एक पर्वणी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मॉल मध्ये नव्याने सुरु झालेल्या यु.एफ.ओ. फास्ट फूडच्या दालनाचे शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंजि. देवेंद्रसिंह…
शहरात बंसल क्लासेसच्या दुसर्या शाखेचा शुभारंभ
चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे यांची उपस्थिती गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- गुणवत्तेला योग्य मार्गदर्शनाची साथ मिळाल्याने विद्यार्थी आपले…
अहमदनगर शहरातील उड्डाणपूलाचे उद्घाटन
अहमदनगर खर्या अर्थाने देशाच्या नकाशावर येणार -नितीन गडकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांचे स्वप्न असलेले व प्रदीर्घ संघर्षानंतर उभे राहिलेल्या उड्डाणपूलाचे उद्घाटन शनिवारी (19 नोव्हेंबर) केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी…
महिलांनी संसार सांभाळून व्यवसाय उभारावा -न्यायाधीश उषा पाटील
सावित्री ज्योती महोत्सव व बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी संसार सांभाळून आपला व्यवसाय उभारावा. व्यवसायात उभा करताना संसार सांभाळणे ही प्रथम जबाबदारी समोर ठेऊन आपल्या कला-गुणांना वाव द्यावे. व्यवसाय…