• Sun. Sep 14th, 2025

पुण्यतिथी

  • Home
  • भिंगारला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन

भिंगारला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन

शिक्षणामुळे समाजाची प्रगती -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.…

बसपाचे संस्थापक कांशीराम यांना परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

कांशीराम यांच्या कार्याला शाहिरी गीतांमधून उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

निमगाव वाघात राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेऊन मुलांवर संस्कार करण्याची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवबा घडविले. मातेने मुलांवर केलेल्या संस्काराने भावी पिढी घडत असते. राजमाता जिजाऊ…

राष्ट्रवादीच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता दिवस साजरा

पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला -आ. संग्राम जगताप शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक समतेची ज्योत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रज्वलीत केली. त्यांनी जातीय विषमता नष्ट…

संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त निमगाव वाघा येथे रंगली चित्रकला स्पर्धा

डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण…

निमगाव वाघाला शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व सावता महाराज ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन

संभाजी महाराजांचा लढा व बलिदान युवकांना स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान…

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन

सावित्रीबाईंनी प्रवाहा विरोधात जाऊन समाजाच्या व महिलांच्या उत्कर्षासाठी कार्य केले -सचिन जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.…