• Mon. Jan 12th, 2026

न्यायालय

  • Home
  • जिल्हाधिकारी यांच्या पगारातून 5 हजार रुपये कपातीचे आदेश

जिल्हाधिकारी यांच्या पगारातून 5 हजार रुपये कपातीचे आदेश

अतिक्रमण विरोधात कारवाईचे अहवाल न दिल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचा निर्णय मौजे शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी येथील अनाधिकृत व विनापरवाना व्यावसायिक बांधकाम प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे शहापूर-केकती, वडारवाडी, बाराबाभळी (ता. नगर)…

धनादेश न वटल्या प्रकरणी शहरातील त्या डॉक्टरला दोन लाख रुपये दंड

तर दोन महिने कारावासाची शिक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्या प्रकरणी शहरातील एका डॉक्टरला दोन लाख रुपये दंड व दोन महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. सदर खटल्यात फिर्यादी हिरा…

मुलीचे अपहरण व बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपींची विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 21 डिसेंबर 2021 रोजी राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आरोपींनी अपहरण करून तिच्यावर…

एल अ‍ॅण्ड टी कंपनीतील कामगारांच्या फसवणुकप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

कंपनीच्या अध्यक्षांसह इतरांना कोर्टाचा समन्स अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयात एमआयडीसी येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अध्यक्ष ए.एम. नाईक आणि इतरांना कंपनीत आर्थिक अपहार करून सामान्य कामगारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी…

लाचेच्या सापळ्यातील व्हॉइस रेकॉर्डर पळविणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास अखेर जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लाच मागणीच्या कारवाईत सापळा रचन्यासाठी वापरलेल्या शासकीय डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर व त्यातील मेमरी कार्ड बळजबरीने घेऊन गेलेल्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या त्या पोलीस कर्मचार्‍यास नुकताच जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर…

सीना पात्राच्या हरित पट्टयातील बेकायदेशीर लेआउट होणार रद्द

तर अनाधिकृत बांधकाम हटविण्याचे हरित लवादाचे आदेश सीना पात्राचा श्‍वास होणार मोकळा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या काटवन खंडोबा भागातील गाझी नगरच्या सर्व्हे नंबर 38 (नालेगाव) मध्ये सीना नदीच्या हरित पट्टयात…

दंडवते बंधूंचा जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी किरण दंडवते उर्फ…

जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी

इंडिया अगेन्ट तमस स्लेवरी संघटनेचा पुढाकार अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या दोनशे वर्षपूर्तीनिमित्त जनतेच्या मदतीने व्यापक आंदोलन उभे करण्याची घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेला दोनशे वर्षे पूर्ण होत आहे. या…

अपहरण करून खून केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता

पारनेर तालुक्यातील खडकवाडी खून प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे मयताचे अपहरण करुन खून केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 21 मार्च रोजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीने…

बहुचर्चित भालसिंग खून प्रकरण व मोक्क्यातील आरोपीला जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग खून प्रकरण व मोकांतर्गत कारवाई झालेल्या आरोपी सचिन चंद्रकांत भांबरे याला विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी 50 हजारांची व्यक्तिगत…