विजय गाडेकर यांची विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिकनगर येथील विजय भीमराव गाडेकर यांची विनयभंगाच्या गुन्ह्यातून न्यायालयाने (न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.4) निर्दोष मुक्तता केली. एका महिलेने त्यांच्यावर घरात येवून विनयभंग केल्याचा भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला 2019 मध्ये…
सैनिक बँक अपहारप्रकरणी सदाशिव फरांडेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँक कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख रुपयांच्या चेक अपहार प्रकरणातील सदाशिव फरांडे व राम नेटके याचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे सदाशिव फरांडे व…
बाबा बंगाल दर्गा व मस्जिदचे क्षेत्र 2.76 एकर मस्जिद वक्फ कमिटीचेच
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बाबा बंगाल दर्गा व मस्जिद येथील जागेच्या दाव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा बंगाल दर्गा व मस्जिद वक्फ कमिटीच्या बाजूने निकाल दिला असून, सदर जागा मस्जिद…
जलालपूर येथील लष्करे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व कायम
जिल्हाधिकारी यांचा आदेश सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची होती तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप असलेल्या जलालपूर (ता. कर्जत) येथील ग्रामपंचायत सदस्या सोनाली लष्करे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अबाधित ठेवण्याचा…
7 लाखाच्या चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
ट्रकसाठी खासगी फायनान्स कंपनीकडून घेतले होते कर्ज अहमदनगर (प्रतिनिधी)- ट्रक घेण्यासाठी घेतलेल्या कर्ज प्रकरणी देय रक्कम अदा करण्यासाठी फायनान्स कंपनीला 7 लाख 60 हजार चा दिलेल्या धनादेश बाऊन्स प्रकरणी आरोपातून…
आकाश (चिंट्या) दंडवतेचा जिल्हा न्यायालयाने पुन्हा जामीन फेटाळला
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी आकाश दंडवते उर्फ…
शहरातील रस्त्याच्या खड्डेमुक्तीसाठी न्यायालयाचे आदेश
रस्त्यांसाठी असलेला निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरावा! सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी दाखल केला होता खाजगी दावा अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यांसाठी असलेला निधी फक्त रस्त्यांसाठीच वापरुन शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश…
शहरातील एका महिलेला धमकावून बलात्कार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील एका महिलेला धमकावून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या माऊली धायगुडे याची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर बलात्कार केला व…
राहुरीच्या विष्णू दिघे खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता
अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथे 2021 मध्ये गाजलेल्या खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीची जेलमधून सुटका करण्यात आली. विष्णू दिघे यांचा मृतदेह 12 जुलै 2021 रोजी राहुरी…
ग्रामपंचायत कर्मचारीस पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश
मागील फरकासह सर्व रक्कम देण्याच्या सूचना राजकीय वादातून ग्रामपंचायत कर्मचारीला बेकायदेशीरपणे नोकरीवरुन केले होते कमी अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुनेखारे (ता. नगर) येथील ग्रामपंचायत कर्मचारीस राजकीय वादातून विनाकारण बेकायदेशीरपणे कमी केल्याप्रकरणी कामगार…
