• Wed. Mar 11th, 2026

निवेदन

  • Home
  • उपोषणकर्त्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या डॉक्टरवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

उपोषणकर्त्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या डॉक्टरवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटल समोर उपोषण करणार्‍या महिलेला खासगी बाऊन्सर सोबत येऊन जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या…

नेवासा मुस्लिम समाजाची त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार

मुस्लिम समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन तो पोलीस अधिकारी दोन समाजामध्ये वादास कारणीभूत ठरणारी भूमिका घेत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळू माफियांबरोबर वादग्रस्त संभाषण व्हायरल प्रकरणातून तडका फडकी बदली होऊन पुन्हा…

वीस वर्षापूर्वी न्यायालयाचे आदेश होऊनही शेतकर्‍याच्या नावावर लावली नाही नोंद

जबाबदार तलाठी व मंडळाधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- वीस वर्षापूर्वी न्यायालयाचे आदेश होऊनही शेतकर्‍याच्या नावावर 7/12 ची…

मुख्यालयी राहण्याचा खोटा ठराव सादर करणार्‍या पारनेर व नेवासाच्या ग्रामसेवक, शिक्षकांची चौकशी व्हावी

सरपंचला हाताशी धरुन ग्रामसभेचा खोटा ठराव मिळवला जात असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या आदेशाप्रमाणे मुख्यालयी न थांबता सरपंचाशी संगनमत करुन मुख्यालयी…

मुळा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त तेरा वर्षापूर्वी दाखले मिळूनही शासकीय नोकरीपासून वंचित

प्रकल्पग्रस्तांचा तेरा वर्षापासूनचा वनवास संपवून त्यांना नोकरी देण्याची दक्ष नागरिक फाऊंडेशनची मागणी नोकरीत समावून घेण्याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना 2009 साली…

आदेश होऊनही माहिती न देणार्‍या जन माहिती अधिकारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती अधिकार अधिनियम कायद्यान्वये माहिती अधिकारातील माहिती देण्याचे आदेश होऊनही जाणीवपूर्वक माहिती दिली जात नसल्याने समाज कल्याण विभागातील जन माहिती…

अमृत जवान सन्मान कक्ष कायमस्वरूपी सुरु ठेवण्याची मागणी

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन अमृत जवान सन्मान अभियानाचे प्रणेते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे सैनिक परिवारांच्या वतीने आभार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक व…

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा पुर्ववत सुरु करावी

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर बंद झालेली सदरची बस सेवा अद्यापि सुरु झाली नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नगर ते दैठणे गुंजाळ…

आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्यास राष्ट्रवादी ओबीसी सेलचा विरोध

जिल्हाधिकारी यांना निवेदन सॉफ्टवेअरद्वारे आडनावावरुन सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्याला विरोध दर्शवून ओबीसींच्या घरोघरी जाऊन आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची माहितीचा…

सहा वर्षापासून वंचित असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळावा

अहमदनगर महापालिका कर्मचारी कृती समितीचे आयुक्तांना निवेदन ऑगस्ट पर्यंत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे आयुक्तांचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- सहा वर्षापूर्वी लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोगापासून महापालिकेचे कर्मचारी…