• Thu. Mar 12th, 2026

निवेदन

  • Home
  • नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळी पुर्वी तातडीची मदत द्यावी

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिवाळी पुर्वी तातडीची मदत द्यावी

शेतकर्‍यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाईसाठी जिल्ह्या ऐवजी गावांचा निकष लावावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीसाठी जिल्ह्याचा निकष न ठेवता…

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दिवाळी पूर्वी वेतन, महागाई भत्ता व सानुग्रह अनुदान मिळावे -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दिवाळी पूर्वी वेतन, महागाई भत्ता व सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या…

खासगी सावकाराने पैसे वसुलीसाठी पाठवले गुंड

खासगी सावकाराच्या वसुलीसाठी पोलीस कर्मचारी देखील आल्याचा आरोप जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रकाश भतेजा यांची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी सावकाराने पैसे वसुलीसाठी गुंडांना सुपारी दिली असून, गुंड घरी येऊन पैश्यासाठी तगादा…

28 सप्टेंबर माहिती अधिकार कायदा दिन व्यापक जनजागृतीने साजरा व्हावा -फिरोज शेख

जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी जनसामान्यांना न्याय, हक्क व अधिकार माहिती होण्यासाठीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस जनजागृती उपक्रमाने साजरा व्हावा व कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी…

भिंगार येथील नगर-पाथर्डी महामार्गावर अपघाता कारणीभूत ठरणारे भाजी-फळ विक्रेते हटवा

तर वाहतुक कोंडीच्या त्रासाने स्थानिक नागरिक त्रस्त अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील नगर-पाथर्डी महामार्गावर अनधिकृतपणे बसणार्‍या भाजी-फळ विक्रेत्यांमुळे वाहतुक कोंडी निर्माण होऊन वारंवार लहान-मोठे अपघात…

विविध पक्ष, आंबेडकर चळवळीतील संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन

आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गायकवाड यांना खंडणीसाठी खुनाच्या धमकी सत्राचा तपास करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांना दुसर्‍यांदा खंडणीसाठी खुनाच्या धमकीचे पत्र मिळाले…

नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शहर खड्डेमुक्त करा

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाडे मोडण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाचे कारण थांबवून, नवरात्र उत्सवापूर्वी दिवाळी-दसर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याची…

सर्व महामंडळाचे कर्ज माफ करावे

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष काते यांचे खासदार विखे यांना निवेदन कर्जात अडकलेला मागासवर्गीय, बहुजन समाज हवालदिल अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व मागासवर्गीय व बहुजन समाजाला विविध महामंडळाच्या वतीने देण्यात…

पत्रकारांच्या प्रश्‍नांसंबंधी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधू

विखे पाटील यांचे आश्‍वासन मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विखे यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकार सन्मान योजनेतून ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणारी पेन्शन आणि अन्य प्रलंबित मागण्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यस्तरीय…

त्या मंदिर ट्रस्टचा गैरव्यवहार उघडकीस आनण्यासाठी दप्तर तपासणी करावी

सामाजिक कार्यकर्ते गोर्डे यांचे धर्मदाय उपायुक्तांना निवेदन अकोले येथील मारुती मंदिर व संटूआई (जगदंबा) मंदिराचे मागील आठ वर्षात लेखापरीक्षणच झाले नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मारुती मंदिर व संटूआई (जगदंबा) मंदिर…