• Thu. Mar 12th, 2026

निवेदन

  • Home
  • युवक कल्याण योजनेतील प्रस्तावांना मान्यता देण्याची स्वयंसेवी संस्थांची मागणी

युवक कल्याण योजनेतील प्रस्तावांना मान्यता देण्याची स्वयंसेवी संस्थांची मागणी

जय असोसिएशन ऑफ एनजीओचे जिल्हाधिकारी यांना निवेदन मान्यता न मिळाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांना युवक कल्याण योजनेतील प्रस्तावांना मान्यता देण्याच्या मागणीसाठी जय असोसिएशन ऑफ एनजीओच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी…

माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांवर कारवाई करा

स्थानिक नागरिक, महिला व युवतींची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार महिलांना घराबाहेर पडणे झाले अवघड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा बस स्थानक ते माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांवर कारवाई करुन त्यांना हद्दपार…

परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात छत्रपती संभाजीनगर नावाची अंमलबजावणी व्हावी

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे उपजिल्हाप्रमुख शेळके यांचे महामंडळाच्या व्यवस्थापकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर कार्यक्षेत्रातील बस,…

एमआयडीसी येथील महामार्गावर अवजड वाहने उभी करणार्‍यांवर कारवाई करावी

नागापूर भाजीपाला मटण मासे व्यापारी असोसिएशनचे पोलीस अधीक्षकांना निवेदन भाजी विक्रेत्यांना अडथळा आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट चालक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नगर-मनमाड महामार्गावरील सनफार्मा कंपनी जवळ रस्त्याच्या…

घरेलू कामगारासाठी असलेल्या सन्मानधन योजनेतील जाचक अटी रद्द करा

नवीन शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी क्रांती असंघटित कामगार संघटनेची मागणी अन्यथा महिला आक्रोश आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण मंडळाकडून मिळणारे सन्मानधन योजनेतील जाचक अटी रद्द करून, त्याचा…

पाथर्डीतील 14 वर्षीय बालिकेच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी

चर्मकार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट आरोपींना त्वरीत अटक करुन, पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील एका गावात मागासवर्गीय समाजातील 14 वर्षीय…

दमदाटी करणार्‍या बांधकाम व्यावसायिका विरोधात महिलेची थेट विरोधीपक्ष नेते यांच्याकडे तक्रार

वसतिगृहातील विद्यार्थीनींची छेड काढत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बांधकाम व्यावसायिक खानचंदाणी विरोधात मुलींचे वसतिगृह चालविणार्‍या किरण सचिन गारदे या महिलेने थेट विरोधीपक्ष नेते ना. अजित पवार यांच्याकडे तक्रार केली.…

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थींच्या कॉपी केसला पर्यवेक्षक शिक्षकाला जबाबदार धरु नये

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन शिक्षकांवर चुकीची कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी…

प्रा. होले यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मुख्याध्यापक, शिक्षकांची मागणी

मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील शिक्षक शिवाजी किसन होले यांच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी…

2020 मध्ये खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन अनेकांनी पदोन्नती घेतल्याचा रिपाईचा आरोप

पदोन्नती घेणार्‍या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाई ओबीसी सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन सन 2020 मध्ये पदोन्नती घेणार्‍या शिक्षकांची…