पिंपळगाव वाघाचे प्रगतशील शेतकरी मारुती वाबळे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील प्रगतशील शेतकरी मारुती बाबुराव वाबळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. जखणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाबळे…
हाजी साहेबखान पठाण यांचे वृध्दपकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- तामसवाडी (ता. नेवासा) येथील हाजी साहेबखान सरदारखान पठाण यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले. 92 वर्षीय साहेबखान धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होते. पवित्र रमजान महिन्यात त्यांचे निधन झाले असून,…
विठाबाई दिगंबर एखे यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विठाबाई दिगंबर एखे (वय- 94 वर्षे) यांचे 2 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, दोन सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.…
निमगाव वाघाचे आसराबाई जाधव यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आसराबाई गोरख जाधव यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 68 वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरीचित होत्या. त्यांच्या…
शकील सय्यद यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी (सध्या राहणार मुकुंदनगर) येथील शकील युसूफ सय्यद (वय 65 वर्षे) यांचे दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. औरंगाबाद रोड, पोखर्डी येथील एस.एस. ट्रक बॉडी बिल्डरचे ते संचालक होते.…
भिंगारचे पै. चंद्रभान सपकाळ यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पै. चंद्रभान बाळाजी सपकाळ यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने शुक्रवारी (दि.30 डिसेंबर) निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. ते व्हीआरडीई चे सेवानिवृत्त कर्मचारी व कर्मचारी युनियनचे संचालक होते.…
नेप्तीच्या यमुनाबाई पुंड यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सौ. यमुनाबाई बबन पुंड यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी हलाकिच्या परिस्थितीत मुलांना उच्च शिक्षण दिले.…
धक्कादायक: ज्येष्ठ संपादक महेंद्र कुलकर्णी यांचे निधन
बहुआयामी पत्रकार हरपला अहमदनगर (प्रतिनिधी)- दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. शनिवारी 10 डिसेंबरला नालेगाव अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार…
उर्दू शायर गनी मोहम्मद शेख यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध ज्येष्ठ उर्दू शायर कवी हाजी गनी मोहम्मद शेख (वय 86) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले गनी मोहम्मद यांनी अवघ्या 14 व्या वर्षी आपले…
निमगाव वाघा येथील वत्सलाबाई ठाणगे यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील वत्सलाबाई दामोधर ठाणगे यांचे (वय 81 वर्षे) मंगळवारी (दि.6 सप्टेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू, कष्टाळू व धार्मिक स्वभावाचे असल्याने सर्वांना सुपरिचित…