• Mon. Apr 20th, 2026

जयंती

  • Home
  • संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा

संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा

अभिवादन मेळाव्यातून रविदास महाराजांच्या विचारांचा जागर कर्मकांडाला थारा न देता, संत रविदासांनी समाजाला सत्याची जाणीव करून दिली -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- चमत्कार, कर्मकांडाला थारा न देता संत गुरु रविदास…

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त मोफत वृत्तपत्र वाचनालय व गटई स्टॉलचे उद्घाटन

चर्मकार विकास संघाचा उपक्रम संत, महात्मांची जयंती दर्शन घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आ. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान…

चर्मकार विकास संघाच्या वतीने रविवारी संत रविदास महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन

सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले मोफत वृत्तपत्र वाचनालयाचा लोकार्पण तर गटई स्टॉल योजना आणि मनपाच्या गटई पीच परवान्याचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आ. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान…

शहरात संत रविदास महाराजांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्याचा विविध संघटनांचा निर्णय

भव्य शोभा यात्रेचे व अभिवादन मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार संघर्ष समितीचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघ, चर्मकार संघर्ष समिती व चर्मकार समाजातील विविध संघटनांना बरोबर घेऊन…

गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने शहीद बाबा दीप सिंहजी यांची जयंती साजरी

भाविकांसह मुकबधीर विद्यार्थी व कुष्ठधाम मधील वृध्दांना लंगरचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहीद बाबा दीप सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या (जी.एन.डी.) वतीने तारकपूर भागात भाविकांना, तर सावेडी येथील मुकबधीर…

शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांना अभिवादन

धर्मवीर आनंद दिघे यांचा सामाजिक वारसा मुख्यमंत्री शिंदे पुढे चालवीत आहे -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर आनंद दिघे यांचा सामाजिक वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खर्‍या अर्थाने पुढे चालवीत आहे. त्यांची…

शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने हिंदुह्रद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

जयंतीनिमित्त स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा जागर ही शिवसेना स्व. बाळासाहेबांच्या राष्ट्रभक्तीचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जात आहे – जिल्हाप्रमुख अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) वतीने हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब…

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रंगली जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा

युवकांनी दिला नेताजींच्या ज्वाजल्य देशभक्तीच्या कार्याला उजाळा विषयाचे आकलन करून साचेबद्ध पद्धतीने विचार मांडल्यास प्रभावी वक्तृत्व निर्माण होते -डॉ. अमोल बागुल अहमदनगर (प्रतिनिधी)- विषयाचे आकलन करून साचेबद्ध पद्धतीने विचार मांडल्यास…

मुला-मुलींना सुशिक्षित करणार्‍या घरेलू महिला कामगारांचा सन्मान

तर शासनाच्या घरेलू कामगारचे अधिकृत नोंदणी कार्डचे वाटप करुन आरोग्याबाबत मार्गदर्शन क्रांती असंघटित कामगार संघटनेचा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…

सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन रॅलीतून सारसनगरला स्त्री शक्तीचा जागर

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विधाते विद्यालयाचा उपक्रम वक्तृत्व स्पर्धेतून फुले दांम्पत्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कै.दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन…