• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

जयंती

  • Home
  • भगवान गौतम बुद्ध जयंती भिंगारमध्ये उत्साहात साजरी

भगवान गौतम बुद्ध जयंती भिंगारमध्ये उत्साहात साजरी

फुलांच्या वर्षावात बुध्द पुतळ्यास अभिवादन; धम्म विचारांवर मार्गदर्शन स्वच्छता अभियान व मिठाई वाटप नगर (प्रतिनिधी)- जगाला करुणा, क्षमा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती बुध्द पौर्णिमा भिंगारमधील…

मढी येथे धार्मिक एकात्मतेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत मिरवणुकीत एकतेचे दर्शन नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मढी (ता. पाथर्डी) येथे अत्यंत उत्साहात व धार्मिक एकात्मतेचा संदेश देत साजरी करण्यात आली. विविध…

एस.टी. विभागीय कार्यालयात कास्ट्राईबच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बाबासाहेबांना अभिवादन करुन भिमवंदना नगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अत्यंत उत्साहात…

सम्बोधी विद्यार्थी वस्तीगृहात मिष्टान्न भोजनाचे वाटप

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराज सेवाभावी संस्थेचा सामाजिक उपक्रम 14 एप्रिल ही केवळ जयंती नसून, सर्व समाजासाठी प्रेरणादायक दिवस -सुनील क्षेत्रे नगर (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

रामवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कष्टकरी पंचायतीच्या उपक्रमातून समाजप्रबोधनाचा संदेश कष्टकरी वर्गाने प्रवाहात येण्यासाठी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करावा -विकास उडानशिवे नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडीत कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत अहिल्यानगरच्या वतीने…

निमगाव वाघा येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

संविधान वाचन, मिरवणूक आणि उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महात्मा ज्योतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक ऐक्याच्या…

मूलभूत कर्तव्यांमधून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला प्रारंभ

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम संविधानाच्या कर्तव्यासह पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधानाच्या अमृत…

घटनापती प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

16 एप्रिलला मिरवणुकीचे आयोजन नगर (प्रतिनिधी)- घटनापती प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात…

बिएसएनएल कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत विविध उपक्रमाचे आयोजन बाबासाहेबांनी प्रतिशोध न घेता, न्याय आणि समतेच्या तत्त्वांवर संविधानाची निर्मिती केली -प्रदीप जाधव नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या…

धम्माच्या प्रचारासाठी बुध्द रुप दान उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम जिल्ह्यात धम्माचे फुल उमलत आहे -संजय कांबळे नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील वाळूंज…