• Thu. Oct 16th, 2025

उपोषण

  • Home
  • शेतीचा रस्ता अडविल्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांचे उपोषण

शेतीचा रस्ता अडविल्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेतकऱ्यांचे उपोषण

शेतात पिकवलेला ऊस कारखान्यात घेवून जाण्यास पोलीस बंदोबस्त मिळण्याची मागणी वहिवाटीचा रस्ता आदेश होवून देखील बंद खुला होत नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतीच्या वहिवाटीचा रस्ता बंद केलेला असताना, शेतात पिकवलेला…

पर्यावरण विकास संस्था व राष्ट्रीय पोलीस मित्र संघटनेचे चौथ्या दिवशी उपोषण सुटले

पर्यावरण रक्षण, मोफत शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा मिळण्यासह सामाजिक न्याय मागण्यांचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण रक्षण, मोफत शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा मिळण्यासह सामाजिक न्याय मागण्यांसाठी पर्यावरण विकास संस्था व राष्ट्रीय…

कर्जुनेखारे, निमगाव घाणा, देहरे, पिंप्री, नागापूर येथील हातभट्टी दारु व्यावसायिकांवर कारवाई व्हावी

राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुनेखारे, निमगाव घाणा, देहरे, पिंप्री, नागापूर व इतर गावात अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई करुन सदरचे अवैध व्यवसाय कायमचे बंद होण्याच्या…

चाँद सुलताना हायस्कूलची शिक्षकभरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण व्हावी

भरतीच्या अनागोंदी विरोधात जिल्हा परिषदेत अल्पसंख्यांक कला शिक्षक संघाचे उपोषण चौकशी समितीने तातडीने अहवाल सादर करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये अनियमित पध्दतीने होत…

निवडणुकीत बँकेचा पैसा वापरल्या प्रकरणी सैनिक बँकेच्या आधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

पारनेर सैनिक बँक कार्यालयासमोर गोस्वामी यांचे सभासदांसह उपोषण आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करुन बँकेचा पैसा वापरल्या प्रकरणी सैनिक बँकेच्या आधिकारी व निवडून आलेले…

सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हा परिषद समोर उपोषण

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विविध प्रकरणात तडजोड करुन संबंधितांवर कारवाई केली नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर…

फसवणूक करणाऱ्या खाजगी सावकार व पतसंस्थे विरोधात शेतकऱ्यांचे उपोषण

उपोषणाचा तिसरा दिवस अहमदनगर (प्रतिनिधी)- 6 कोटीची संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी त्या खाजगी सावकार व बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर…

मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळण्यासाठी दिव्यांग बांधवांचे मनपाच्या प्रवेशद्वारात उपोषण

मागील अनेक महिन्यापासून उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने दिव्यांगांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारात दिव्यांग बांधवांनी उपोषण केले. या…

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचे सार्वजनिक बांधकाम समोर उपोषण

महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन त्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग…

जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर होण्यासाठी उपोषण

गोर-गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी भारतीय जनसंसदचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर कराव्या, या मागणीसाठी भारतीय जनसंसदच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात…