२९ एप्रिलपासून सर्वत्र घुमणार ‘चंद्रमुखी’च्या घुंगरांचे बोल
ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना अहमदनगर (प्रतिनिधी)- नवीन वर्षात मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच घेऊन आले आहेत. एका पेक्षा…
आशा व गट प्रवर्तकांचा सोमवारी जिल्हा परिषदेवर थाळी-लाटणे घेऊन मोर्चा
पाच महिन्यापासूनचे वेतन थकल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- आशा व गट प्रवर्तकांना मागील पाच महिन्यापासूनचे वेतन मिळाले नसल्याने तारीख पे तारीख सुरु आहे. थकित वेतन मिळण्यासाठी आशा व गट…
खासदार इम्तियाज जलील यांना घरकुल वंचित देणार उन्नत शिवचेतना रत्न मानवंदना
पन्नास हजार बेघरांचा जमीनीचा प्रश्न सोडविल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- पन्नास हजार बेघरांचा जमीनीचा प्रश्न सोडविल्याबद्दल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना नगरमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने उन्नत…
हिजाब घालणाऱ्या मुस्लीम मुलींना शिक्षण नाकारणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध
संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून मुस्लिम मुलींना वंचित ठेवण्याचे कार्य कर्नाटक सरकार करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)-कर्नाटक या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (हेड स्कार्फ बुरखा) याला काही समाजकंटक विरोध…
केंद्रीय विद्यालयात आहार व व्यायामवर मार्गदर्शन
सगळ्या आजारांचे मूळ कारण म्हणजे चुकीची आहार पध्दती आणि व्यायामाचा अभाव -येणारे अहमदनगर (प्रतिनिधी)- व्ही.आर.डी. येथील केंद्रीय विद्यालयात आहार तज्ञ ज्योती विजयकुमार येणारे यांनी निरोगी व सदृढ आरोग्यासाठी आहार व…
शहर व जिल्ह्यात सेक्सरॅकेट ?
त्या महिलेचा पर्दाफाश करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात व जिल्ह्यात बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून मुली मागवून देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्या केडगाव येथील त्या महिलेचा पर्दाफाश होण्यासाठी तिच्या मोबाईलची सीडीआर तपासणी…
लवकरच अहमदनगर-पुणे इंटरसिटी होणार सुरु
सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर गुप्ता यांचे आश्वासन गुप्ता यांची भेट घेऊन वधवा यांनी मांडले अहमदनगर रेल्वेचे विविध प्रश्न अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील रेल्वे स्थानकावर सोलापूर विभागीय रेल्वे मॅनेजर शैलेश गुप्ता आले…
उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह
शिवाजी महाराजांचे कल्याणकारी राज्य उदयास आणण्याचा संकल्प अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन-प्रशासनातील व्यवस्थापनात क्रांतीकारक बदल होण्यासाठी उन्नत शिवचेतना तंत्र स्वीकारण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. उन्नत शिवचेतना…
शहरातील रामवाडी व गोकुळवाडी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
बाबासाहेबांच्या विचारधारेने स्वाभिमानाने पक्षाची वाटचाल सुरु -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील रामवाडी…
राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बोरुडे यांचा सन्मान
सरकारी सेवेत राहून बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी -डॉ. रविंद्र कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सरकारी सेवेत राहून जालिंदर बोरुडे यांनी दीनदुबळ्यांना दिलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी आहे. लाखोंच्या संख्येने गरजू घटकांवर त्यांनी…
