रोटरी इंटेग्रिटीने दिले गरजू घटकातील युवक-युवतींना वेब डिझाईनचे प्रशिक्षण
सावली संस्था, अनामप्रेम, युवान संस्थेतील विद्यार्थ्यांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर होत असताना, काळाची गरज ओळखून गरजू घटकातील युवक-युवतींना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीच्या वतीने वेब…
निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाचा दहावी बोर्डाचा शंभर टक्के निकाल
स्वराली फलके 91 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्डाच्या परिक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून, विद्यालयाचा शंभर टक्के निकाल…
माजी सैनिकांनी गटेवाडी व वडनेर हवेली येथील टेकडीवर लावली 51 वडांची झाडे
जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या वृक्षरोपण व संवर्धन उपक्रमातंर्गत पारनेरच्या गटेवाडी व वडनेर हवेली येथील टेकडीवर महादेव मंदिर परिसरात 51 वडांची…
मानवसेवा प्रकल्पातील मनोरुग्णांची जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी व समुपदेशन
मानवसेवा मनोरुग्णांसाठी तळमळीने करीत असलेले कार्य कौतुकास्पद -डॉ. तेजस्वीनी मिस्कीन अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांना आधार देऊन पुनर्वसनासाठी कार्य करणार्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पातील मनोरुग्णांची अहमदनगर…
मुकुंदनगर येथील अल्ताफ इब्राहीम माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील मरहूम अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.…
रोटरी इंटेग्रिटीच्या वतीने गोगलगाव ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी
नेत्र तपासणी शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद रोटरी इंटेग्रिटीच्या स्थापना दिनाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक योगदान देणार्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीचा स्थापना दिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे.…
वर्ष श्राध्द कार्यक्रमात नागरिकांना आम्रवृक्षाचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मानवसृष्टीला ऑक्सीजनरुपी जीवन वृक्ष देतात -ह.भ.प. संजय महाराज महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड राऊत मळा येथे सिंधू भिमराज रासकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन त्यांचे बंधू व मुलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन…
आदेश होऊनही माहिती न देणार्या जन माहिती अधिकारीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती अधिकार अधिनियम कायद्यान्वये माहिती अधिकारातील माहिती देण्याचे आदेश होऊनही जाणीवपूर्वक माहिती दिली जात नसल्याने समाज कल्याण विभागातील जन माहिती…
शहरात शिंपी समाजाचा राज्यव्यापी वधु वर मेळावा उत्साहात
ऑनलाईन व ऑफलाईन वधु वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यातील समाजबांधवांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील समस्त शिंपी समाज बांधवांनी एकत्र येऊन शहरात घेतलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन वधु वर मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद…
ईपीएस 95 पेन्शर पुन्हा धडकणार दिल्लीला
बजेट अधिवेशनात दिल्लीला महापडाव आंदोलनाची घोषणा -कॉ. आनंदराव वायकर अखिल भारतीय समन्वय समितीच्या हैदराबाद येथील सभेत निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्लीला महापडाव आंदोलन करण्याचा निर्णय हैदराबाद येथे…
