अरणगावला लाल बावटा अवतार मेहेर बाबा ट्रस्ट कर्मचारी युनियनच्या फलकाचे अनावरण
सर्व कामगारांचे कार्य सेवाभावाने सुरु -रमेश जंगले अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथे लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा ट्रस्ट कर्मचारी युनियन शाखेच्या फलकाचे अनावरण ट्रस्टचे विश्वस्त…
सैनिक बँकेत पारदर्शक कारभार म्हणता मग कलम 83 ची चौकशी का लागली?
खोटे बोल पण रेटून बोल यात व्यवहारे पटाईत 78 अ नुसार आयुक्तांनी प्रक्रिया करण्याचे न्यायालयाचे निर्देश अहमदनगर (प्रतिनिधी)- बँकेत अपहार, गैरव्यवहार झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. त्याचमुळे कोर्टाने…
मांजरसुंबाच्या ग्रामपंचायत सदस्यांचे सभासदत्व रद्द प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांनी काय दिला आदेश?
सदस्यत्व रद्द प्रकरणावर अखेर पडदा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हाभर गाजलेल्या आदर्शगाव मांजरसुंबा (ता. नगर) येथील सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व अखेर नाशिक विभागीय आयुक्तांनी देखील कायम ठेवले आहे. जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी…
नेवासा मुस्लिम समाजाची त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षका विरोधात तक्रार
मुस्लिम समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन तो पोलीस अधिकारी दोन समाजामध्ये वादास कारणीभूत ठरणारी भूमिका घेत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळू माफियांबरोबर वादग्रस्त संभाषण व्हायरल प्रकरणातून तडका फडकी बदली होऊन पुन्हा…
नगरचा युवा वकिल देशाच्या टॉप थ्री मध्ये
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिशर हाऊस असलेल्या एन मॅगझीनने घेतली दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिशर हाऊस असलेल्या एन मॅगझीनने नगरच्या युवा वकिलाच्या कार्याची दखल घेऊन देशातील टॉप थ्री वकिलांच्या यादीत अॅड.…
तायक्वांदोच्या राष्ट्रीय पंच परीक्षेत नगरचे 8 प्रशिक्षक उत्तीर्ण
इंडिया तायक्वांदो राष्ट्रीय फेडरेशनने घेतली परीक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया तायक्वांदो या अधिकृत राष्ट्रीय फेडरेशनद्वारा घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पंच परीक्षेत नगरचे 8 प्रशिक्षक उत्तीर्ण झाले. यामध्ये तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन अहमदनगरचे जिल्हा…
प्रवरानगरला जिल्हास्तरीय कनिष्ठ गटाच्या अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन
16 व 17 जुलै रोजी रंगणार स्पर्धा खेळाडूंनी सहभागी होण्याचे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अॅम्युचर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने प्रवरानगर (ता. लोणी) येथील प्रवरा पब्लिक स्कूल येथे…
डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली येथील साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शहरातील डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने…
नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचा बक्षिस वितरणाने समारोप
स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आयोजित करण्यात आलेल्या नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचा बक्षिस वितरणाने समारोप झाला. या स्पर्धेला शहरातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता. या चषक अंतर्गत…
भीम लहुजी महासंग्राम संघटना वकील आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. जावेद पठाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- भीम लहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना वकील आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. जावेद पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर यांनी पठाण यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना…
