• Tue. Mar 17th, 2026

Mirror

  • Home
  • क्रांतिकारी हबीब खान यांच्या इतिहासाशी जोडलेल्या व पहिल्या महायुध्दाच्या सरोषबागेतील स्मारकाची विटंबना थांबवावी

क्रांतिकारी हबीब खान यांच्या इतिहासाशी जोडलेल्या व पहिल्या महायुध्दाच्या सरोषबागेतील स्मारकाची विटंबना थांबवावी

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन सरोषबागेचे पुनर्जीवन करुन क्रांतिकारी हबीब खान यांचे स्मारक बांधण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असताना सरोष टॉकीजमध्ये बॉम्बस्फोट घडविणारे क्रांतिकारी हबीब खान…

अंध खेळाडूंनी दाखवले बुध्दीबळाच्या पटलावर खेळाचे कौशल्य

शहरात रंगली राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्विकारणार -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात तीन दिवस अंधांची राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील अंध खेळाडूंनी उत्स्फुर्त सहभाग…

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी

गरजूंना छत्री व चष्म्यांचे वाटप स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गरजू घटकातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करुन गरजूंना चष्म्यांचे वाटप करण्यात…

जिल्हा रुग्णालयात नेत्रदान-अवयवदान जनजागृतीने अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन साजरा

रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, देहदानची जनजागृती करुन माहिती पत्रके व संकल्प अर्जाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन नेत्रदान-अवयवदान जनजागृतीने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणनंतर रक्तदान, नेत्रदान, अवयवदान,…

केडगावला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देऊन साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देऊन साजरा करण्यात आला. केडगाव मुस्लिम समाज, केडगाव जागरूक नागरिक मंच, शाही मस्जिद व फिरदोस मस्जिद शाहुनगर यांच्या…

निमगाव वाघात वृक्ष दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावली झाडे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सामाजिक वनीकरणचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. झाडे…

निमगाव वाघात सारंग वस्तीच्या प्रलंबीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

विकासकामात राजकारण न करता सर्वसामान्य ग्रामस्थांच्या सोयी-सुविधांसाठी कटिबध्द -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील सारंग वस्तीच्या प्रलंबीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार निलेश लंके व पद्मश्री पोपट…

ऐम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कला व क्रीडा स्पर्धेचे बक्षिस वितरण देशभक्तीच्या गीतांनी श्रोते भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित शहरातील ऐम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी…

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी 75 वनौषधी झाडांची लागवड

स्वच्छता अभियान राबवून मतदार जागृती देशभक्तांच्या बलिदानाची जाणीव ठेऊन युवकांनी देशाच्या विकास व सामाजिक कार्यात योगदान द्यावे -अ‍ॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकच सामाजिक क्रांती घडवू शकतात. आजची युवाशक्ती हीच…

शहराच्या मजूर अड्डयावरील बांधकाम कामगारांच्या संघटनेची पायाभरणी

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी निर्माण मजदुर संघटना अहमदनगर शाखेची स्थापना अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अनेक वर्षापासून असंघटित असलेल्या मजूर अड्डयावरील (तुरुंग) बांधकाम कामगारांच्या संघटनेची पायाभरणी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनी झाली. जुन्या महापालिके समोर…