• Wed. Mar 18th, 2026

Mirror

  • Home
  • निमगाव वाघात पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप

निमगाव वाघात पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप

कृत्रिम जलकुंडात मुर्ती विसर्जित पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती असून, ते चांगले ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा…

जय हिंद फाउंडेशनच्या वतीने डमाळवाडी गावास विशेष गौरव पुरस्कार प्रदान

एक गाव, एक गणपती राबविल्याचा सन्मान एक गाव, एक गणपती ही संकल्पना विकासात्मक दृष्टीकोनाने आवश्यक -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- एक गाव, एक गणपती ही संकल्पना विकासात्मक दृष्टीकोनाने आवश्यक आहे. यामुळे…

जन शिक्षण संस्थेत विविध राज्याच्या खाद्य संस्कृतीचे दर्शन

महिला व युवतींनी बनविले स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध 75 पकवान प्रशिक्षकांचा सन्मान करुन, प्रशिक्षणार्थी महिलांना मार्केटिंगचे प्रशिक्षण अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध परंपरा व संस्कृतीने नटलेल्या भारताच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कौशल्य विकास…

डोनेट फर्स्ट व समीक्षा ग्रुपने महिलांमध्ये केली कॅन्सरची जागृती

आरोग्यावर बोलू काही! व्याख्यानास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद जीवनात आरोग्यम धनसंपदा महत्त्वाची -अजयजी बलई अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात आरोग्यम धनसंपदा महत्त्वाची, मात्र धनसंपदेकडे सर्व धावू लागल्याने आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले. पुढच्या पिढीच्या…

कला शिक्षिका लोटके यांनी अवघ्या एका तासात चंद्रकांतदादांचे रेखाटले हुबेहुब व्यक्तीचित्र

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादांनी दिली त्यांच्या कलेला दाद अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सविता रमेश फिरोदिया प्रशाळेच्या कला शिक्षिका गीतांजली रोहित लाहोर-लोटके यांनी अवघ्या एका तासात उच्च व तंत्र शिक्षण…

नॉर्मल प्रसूती होऊनही विवाहित तरुणीचा मृत्यू

हलगर्जीपणामुळे तरुणीच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर कारवाई व्हावी शेख कुटुंबीयांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- नॉर्मल प्रसूती होऊनही विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी हलगर्जीपणा करणार्‍या व तरुणीच्या मृत्यूस…

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या संगणक प्रणाली व मोबाईल अ‍ॅपचा लोकार्पण

डिजीटल युगात पतसंस्था व बँक प्रणाली अद्यावत होणे काळाची गरज -राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या संगणक प्रणाली व मोबाईल अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा…

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या सखींनी लुटला मंगळगौरी खेळचा आनंद

फुगड्यांसह रंगला झिम्मा अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी गौरी-गणपतीनिमित्त मंगळगौरी खेळचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी साधी फुगडी, एका हाताची फुगडी, त्रिफुला फुगडी, चौफुला फुगडी, फुलपाखरू…

निमगाव वाघा येथील वत्सलाबाई ठाणगे यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील वत्सलाबाई दामोधर ठाणगे यांचे (वय 81 वर्षे) मंगळवारी (दि.6 सप्टेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू, कष्टाळू व धार्मिक स्वभावाचे असल्याने सर्वांना सुपरिचित…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टने साकारलेल्या ब्रह्मांडनायक देखाव्याचे उद्घाटन

धार्मिक देखाव्यातून संस्कार रुजवण्याचे कार्य गणेश मंडळ करीत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या ब्रह्मांडनायक या धार्मिक देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम…